सांडगे (Sandge Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते.

सांडगे (Sandge Recipe In Marathi)

सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 मोठ्या वाट्या सांडगे
  2. 2मोठे कांदे
  3. 1 चमचाआलं-लसूण पेस्ट
  4. 1/2 चमचाहिंग
  5. 2 चमचेकांदा-लसूण मसाला
  6. 1/2 चमचेजिरं
  7. 1/2 चमचामोहरी
  8. 2पळी तेल
  9. 1/2 चमचाहळद
  10. चवी प्रमाणे मीठ
  11. पाणी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सांडगे थोडं तेल घालून भाजून घ्यावेत.

  2. 2

    कांदा बारीक चिरून घ्यावा.

  3. 3

    कढईत दोन पळ्या तेल टाकून गरम होऊ द्यावे. त्यात, मोहरी, जिर, कांदा घालून फोडणी द्यावी.

  4. 4

    कांदा लालसर होईपर्यंत चांगला शिजवून घ्यावा.

  5. 5

    कांदा शिजल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा-लसूण मसाला, हिंग, हळद घालून एकत्र परतून घ्यावे.

  6. 6

    एका बाजूला पाणी कोमट करून घ्यावे

  7. 7

    एका बाजूला पाणी कोमट करून घ्यावे

  8. 8

    कढईत बाकीच्या मसाल्या बरोबर सांडगे एकत्र परतावे.

  9. 9

    सांडग्यावर गरजे प्रमाणे वेळोवेळी कोमट पाणी शिंपडून झाकण ठेवून शिजू द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

Similar Recipes