चायनीज एग प्लांट विथ गार्लिक सॉस (Chinese Egg Plant Wih Garlic Sauce Recipe In Marathi)

चायनीज एग प्लांट विथ गार्लिक सॉस (Chinese Egg Plant Wih Garlic Sauce Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मला व्यवस्थित कापून घ्यावे.(बाईट साईडचे कापून घ्यावे.) त्यानंतर त्यामध्ये थोडसं मीठ टाकून कॉर्नफ्लोर ने वांग्याला कोट करून घ्यावे.
- 2
तेल गरम करून तेलामध्ये हे वांग तळून घ्यावे.
- 3
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये सॉस तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये सहज टाकावा त्यामध्ये थोडंसं मीठ व साखर टाकावी. नंतर त्यामध्ये तिळाचे तेल टाकावं व त्यानंतर त्यामध्ये विश्वास टाकावा पण चिली सॉस या डिश मध्ये वापरला जात नाही तो ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाकावा.
- 4
हा साॅस व्यवस्थित मिक्स करून घ्यावा
- 5
आपल्याला कॉर्नफ्लोर ची सरी तयार करून घ्यायची आहे पाण्यामध्ये कोण फ्लोअर व सेम प्रमाणामध्ये पाणी घेऊन मिक्स करून ठेवावे.
- 6
सोलून बारीक चिरून घ्यावे च्या बारीक चिरून घ्याव्या कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी तसेच आले बारीक चिरून घ्यावे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सर्वप्रथम लसूण टाकावे लसूण नंतर आलं टाकावं आल्ं थोडं परतल्यानंतर मधील लाल मिरच्या टाकाव्या कांद्याची पात टाकावे व सर्व व्यवस्थित परतून घ्यावे हे परतत असताना गॅस हा मोठ्या आचेवर ठेवावा.(मोस्टली चायनीज डिश बनवताना गॅस हा मोठ्या आचेवर ठेवावा)
- 7
परतलेल्या मिश्रणामध्ये तयार केलेला सॉस टाकावा उकळी येऊ द्यावी. उकळीआली की त्यामध्ये कॉर्नफ्लोर ची सरी तयार केली ती उतावी. व्यवस्थित मिक्स करावं गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत.
- 8
आता हा सॉस तयार झालेला आहे त्याचं नाव गार्लिक सॉस आहे आता त्यामध्ये फ्लॉवरची सरी टाकली की सॉस थोडा घट्ट होतो.आपल्याला जेव्हा वाढायचं असेल त्याच्या आधी दोन ते तीन मिनिटं टाकावं त्यामुळे वांग कुरकुरीतच राहतं. मिक्स करून घ्यावे अशाप्रकारे आपल्या तयार होईल एकमिक्स करून घ्यावे अशाप्रकारे आपल्या तयार होईल एग प्लांट विथ गार्लिक सॉस. वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
- कॅबेज मंचुरियन (Cabbage Manchurian Recipe In Marathi)
- चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
- व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
- शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)






















टिप्पण्या (2)