कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
४ जण
  • १ १/२ कप वाफवलेले कॉर्न
  • 2उकडलेले बटाटे
  • १" किसलेलं आलं
  • 2 टेबलस्पूनचिरलेला कांदा
  • 2 टेबलस्पूनचिरलेला गाजर
  • 2 टेबलस्पूनचिरलेली सिमला मिरची
  • 2हिरव्या मिरच्या
  • चवीनुसारमीठ
  • 1 टीस्पूनचाट मसाला
  • 1/2 टीस्पूनमिरपूड
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 2 टेबलस्पूनतांदळाचं पीठ/कॉर्न फ्लोर
  • कोथिंबीर
  • ब्रेडक्रम्स
  • फ्राय करण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरच्या भांड्यात वाफवलेले कॉर्न व हिरवी मिरची जाडसर वाटून भांड्यात काढा, त्यातच गाजर, कांदा, सिमला मिरची,आलं, मिरपूड, चाट मसाला, मीठ, बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, उकडलेले बटाटे कुस्करून घाला. चमच्याने अलगद एकजीव करा. (जास्त मिक्स करत राहू नका नाहीतर पाणी सुटून मिश्रण सैलसर होतं)

    कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे कबाब बनवा आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवा. पॅनवर तेल गरम करून कबाब शॅल्लो फ्राय करा. (हे कबाब बनवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा वापरू शकता, फक्त ब्रेड क्रम्स मध्ये फ्राय करायच्या वेळेला घोळवा आणि फ्राय करा).

    कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार आहेत गरमागरम कॉर्न कबाब.... हे कबाब टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करा.

    कॉर्न कबाब (Corn Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
29 जुलै 2022 15:40 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न कबाब रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)
  2. पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
  3. चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
  4. आषाढीच्या खुसखुशीत कापण्या.(Kapnya Recipe In Marathi)
  5. आषाढी वरीच्या वड्या (Varaichya Vadya Recipe In Marathi)
  1. आषाढी वरीच्या वड्या (Varaichya Vadya Recipe In Marathi)
  2. एगस् टोस्ट (Egg Toast Recipe In Marathi)
  3. पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
  4. भानोली (Bhanoli Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16403310
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close