मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#AVR आषाढ म्हटल की मटनाचा बेत बनतोच.श्रावण महिन्यात शाकाहार पाळणारे मटनाचा बेत बनवतात. आज आपण मटण सुका बनवणार आहोत.

मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)

#AVR आषाढ म्हटल की मटनाचा बेत बनतोच.श्रावण महिन्यात शाकाहार पाळणारे मटनाचा बेत बनवतात. आज आपण मटण सुका बनवणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
अर्धा किलो
  1. 500 ग्रामवाफवलेले मटण
  2. 1टोमॅटो बारीक चिरून
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 4 टेबलस्पूनलसूण, खोबरे, आल,कोथंबीर चे वाटण
  5. दिड टेबलस्पून कांदा लसूण मसाला
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. कोथिंबीर

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कांदा कढईत तेलात परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा व टोमॅटो तेलात विरघळत आला कि लसूण खोबर्याच वाटण घालून हलवून घ्यावे.

  2. 2

    कांदा लसूण मसाला घालुन पाणी घालून सर्व मसाला पाच मिनिट चागंला शिजू द्या. नंतर हळद मीठ लावून वाफवलेले मटण मसाल्यात घालून घ्यावे. थोडे आळणी पाणी ही घालावे.झाकण ठेवून एक वाफ काढावी.

  3. 3

    मटण किती कोरडे हवे तेवढा वेळ गॅसवर राहू द्या. नंतर कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes