कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया

#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया

पुढे वाचा

शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया

#SSR
श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आली
त्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 लिटरदूध
  • 2 ते तीन चमचे कस्टर्ड पावडर
  • तीनशे ग्रॅम साखर
  • ब्रेड स्लाईस
  • विलायची पावडर
  • तुकडेकाजू बदाम चे
  • ब्रेड तळण्यासाठी तूप किंवा तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दूध घेऊन ते तापायला ठेवावे थोडे आटू द्यावे त्यात साखर घालून परत थोडं आटवून घ्यावे

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका वाटीत दोन ते तीन चमचे थंड दूध घेऊन त्यात दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकावी छान हलवून घ्यावे नंतर हे दूध गॅसवर ठेवलेल्या दुधात मिक्स करावे व सतत हलवावे दूध आटू द्यावे छान घट्ट होतं त्यानंतर त्यात वेलची पूड काजू बदाम चे तुकडे घालून घ्यावे

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर ब्रेड घेऊन बाजूचे ब्राऊन कडा कापून घ्यावा नंतर त्याचे पाहिजे त्या आकारात गोल किंवा चौकोन स्लाईस करून घ्याव्यात मी चौकोन स्लाईस केल्या

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापवायला ठेवावे व मंद आचेवर ब्रेडचे तुकडे तळून घ्यावे ब्राऊन होईस्तर तळावे अशाप्रकारे सर्व तुकडे तळून घ्यावे

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व्ह करताना बाऊलमध्ये प्रथम ब्रेडचे तुकडे घ्यावे नंतर त्यावर मस्त वाटलेली दूध घालावे वरतून काजू बदाम नि गार्निश करून घ्यावे

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
07 ऑगस्ट 2022 10:52 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
11 ऑगस्ट 2022 11:44
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शाही तुकडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
  2. पुरणाची तेल पोळी (Purnachi Tel Poli Recipe In Marathi)
  3. सेव्हन कप बर्फी (Seven Cup Burfi Recipe In Marathi)
  4. मिश्र डाळींची कोथंबीर वडी (Mix Dalichi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  5. मुळ्याच्या पाल्याची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
  1. काकडी डाळ भाजी (Kakdi Dal Bhaji Recipe In Marathi)
  2. पुरणाची तेल पोळी (Purnachi Tel Poli Recipe In Marathi)
  3. मिश्र डाळींची कोथंबीर वडी (Mix Dalichi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  4. सेव्हन कप बर्फी (Seven Cup Burfi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16421874
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close