काकडी डाळ भाजी (Kakdi Dal Bhaji Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#SSR श्रावण महीना , पावसाळ्या मधे काकड्यांचे ढीग , मार्केट मंधे विकासला येतात कोवळ्या , हिरव्या, पोपटी रंगाच्या काकड्या पाहिल्या यांचे काय काय करावे असे वाटते सॅलड तर नेहमीच करतो पण आज मी डाळ घालुन भाजी केली आहे ,मोजक्याच साहित्या मधे, पण भाजी खुप छान लागते .करु या चला ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 1मध्यम आकाराची काकडी
  2. 1 कपहरबरा डाळ
  3. 1 टे. स्पुन तिखट
  4. 1/2 टे. स्पुन हळद
  5. 1/2 टे. स्पुन जीरेपुड
  6. 1/4 टे. स्पुन मोहरी
  7. 1/4स्पुन जीरे
  8. 1/4 टे. स्पुन हिंग
  9. चवीपुरते मीठ
  10. 1 टे. स्पुन तेल
  11. कोथिंबीर गरजे नुसार

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथमकाकडीची साल काढुन, (कोवळी असेल तर नाही काढली तरी चालेल)

  2. 2

    एका कढई मधे तेल घालुन गरम करावे व मोहरी, जीरे,हींग व कडीपत्ता घालुन फोडणी करावी, फोडणी झाल्यावर त्या मधे काकडीच्या फोडी घालाव्या.व परतुन घ्याव्यात.नंतर त्या मधे भिजवलेलाी डाळ व तिखट, मीठ व हळद घालुन मिक्स करावे व झाकन ठेउन वाफ आणावी. तयार आहे चणा डाळ भाजी वर कोथिंबीर घालुन
    पोळी बरोबर सर्व्ह करावी चटपटीत हेल्दी व टेस्टी भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes