कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कणीस बॉईल करून घ्या.मग त्यात तांदूळ पिठ, धने जीरे पूड, लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची पेस्ट, आलं,लसूण पेस्ट, कडीपत्ता, कोथिंबीर, आणि एक लिंबू पळून टाका आणि थोडं पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
- 2
गॅस वरील एका कढईत तेल गरम करा. आणि एक एक करून पकोडे तेलात सोडा दोन्ही बाजूंनी चांगले लाल होऊ दया.
- 3
आपले कॉर्न पकोडे रेडी आहेत.वरून चीझ घालून पुदिना चटणी,किंवा सॉस सोबत खुप छान लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16461228













टिप्पण्या