कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते

काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते

पुढे वाचा

शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते

काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलोतोंडली
  • 2मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1/4 वाटीकाजू,पाव वाटी किसमिस
  • थोडीशी कोथिंबीर दोन बारीक कापलेली
  • 1/4 चमचाहळद, दीड चमचा तिखट
  • 1/2 चमचाजीरे ,अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग
  • चवीनुसारमीठ,सुपारी एवढा गुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून ती गरम झाले की त्यात तेल घालावे तेल गरम झाले की हिंग मोहरी जिरं व कांदा घालून खमंग फोडणी करावी कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये काजू व किसमिस घालून छान परतावे

    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यामध्ये उभी पातळ चिरलेली तोंडली घालावी व छान परतावी मग त्यामध्ये हळद तिखट मीठ गूळ सर्व घालून मंद गॅसवर एकजीव करून झाकण ठेवून शिजू द्यावे

    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दहा ते पंधरा मिनिटात भाजी शिजते मध्ये मध्ये ती झाकण काढून परतत राहावी भाजी शिजली की त्यावर कोथिंबीर भुरभुरून चपाती किंवा वरण भाताबरोबर आपणही खाऊ शकतो

    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
08 सप्टेंबर 2022 11:38 रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
08 सप्टेंबर 2022 13:26
Mast 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तोंडले भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेथी मटर मलाई भाजी (Methi Matar Malai Bhaji Recipe In Marathi)
  2. गुलाबजामुन (Gulab Jamun Recipe In Marathi)
  3. सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
  4. चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
  5. काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  1. गुलाबजामुन (Gulab Jamun Recipe In Marathi)
  2. ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
  3. मिक्स कडधान्यांची उसळ (Mix Kad-Dhanyachi Usal Recipe In Marathi)
  4. गावरान रस्सा (Gavran Rassa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16490292
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close