कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#DDR
#धनतेरस विशेष

#DDR
#धनतेरस विशेष

पुढे वाचा

सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#DDR
#धनतेरस विशेष

#DDR
#धनतेरस विशेष

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
5 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीसोजी/गव्हाचा मोठा रवा
  • 1 वाटीगूळ
  • दीड वाटी पाणी
  • 2 वाटीगव्हाचे पीठ
  • मीठ
  • 1 चमचाजायफळ/ सुंठ/ वेलचीपूड
  • तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवून त्यात 2 चमचे तूप घालुन सोजी रवा 5-7मिनिटे भाजून घ्या

    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसऱ्या गॅसवर एक भांड्यात दिड वाटी पाणी घेऊन ते पाणी गरम झाले की त्यात 1 वाटी खिसलेला गूळ घाला,गूळ विरघळून गेला की ते गुळाचे पाणी भाजलेल्या सोजीमध्ये ओता

    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात जायफळ/सुंठ/वेलचीपूड घाला व सोजी झाकण लावून छान शिजवून घ्या,तो पर्यंत गव्हाचे पीठ घेवुन त्यात तूप/मीठ/पाणी घालून कणिक मळून घ्या,मग कणकेचे छोटे -छोटे गोळे बनवून त्याची पारी बनवून त्यात सोजीचा शिराचे सारण भरून तो उंडा बंद करून घ्या

    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग कोरडे पीठ लावून पोळी लाटून दोन्हीही बाजने तूप लावून खरपूस भाजून घ्या,मग गरमागरम पोळी तुपासोबत/दुधासोबत सर्व्ह करा

    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    माझ्या घरी या पोळीसोबत पिठी साखर व तूप खातात खूप छान लागते

    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोजीची /सांज्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
23 ऑक्टोबर 2022 09:29 रोजी
Mumbai

टिप्पण्या (2)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
23 ऑक्टोबर 2022 17:32
Khup chan recipe 👌👌🤩
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. भाजणीची चकली (Bhajni‌chi ‌Chakli‌ Recipe In Marathi)
  2. गुलाब जामुन (Gulab Jamun in marathi recipe)
  3. तीखट शेव (Tikhat Shev Recipe In Marathi)
  4. खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
  5. कुरकुरीत बेसन शेव (Besan Shev Recipe In Marathi)
  1. कुरकुरीत लाईट चिवडा (Kurkurit Chivda Recipe In Marathi)
  2. मका पोहे चिवडा (Maka Pohe Chivada Recipe In Marathi)
  3. बालूशाही (Balushahi Recipe In Marathi)
  4. भाजणीची चकली (Bhajni‌chi ‌Chakli‌ Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16582504
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close