खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)

#DDR
दिवाळी म्हटलं की फराळा मध्ये काही खास गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये शंकरपाळी हवीच. छान तांबूस रंगाची खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहते आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते.
खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDR
दिवाळी म्हटलं की फराळा मध्ये काही खास गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये शंकरपाळी हवीच. छान तांबूस रंगाची खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहते आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सव्वा पेला पाणी आणि सव्वा पेला साखर एकत्र करून उकळून घ्या आणि थंड करत ठेवा त्यातच तीन चमचे साजूक तूप टाकून ठेवा.
- 2
एक किलो मैदा परादीमध्ये चाळून घ्या त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ, वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्या नंतर त्यात साखर तूप आणि पाणी कोमट असताना मैदा घट्ट मळून घ्या. व अर्धा तास झाकून ठेवा.
- 3
मळलेले पीठ शंकरपाळ्या करायच्या अगोदर परत एकदा व्यवस्थित मळून चपातीच्या जाडीच्या पोळ्या लाटून त्याच्या छान शंकरपाळ्या, कातण्याने कापून घ्याव्यात आणि मध्यम आचेवर मध्यम तापलेल्या साजूक तुपात तांबूस खरपूस तळून घ्याव्यात अशा या खुसखुशीत शंकरपाळ्या साजूक तूप आणि वेलची च्या मंदवासामुळे गरम आणि थंड दोन्हीही खाण्यास अत्यंत सुंदर लागतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_चॅलेंज#Cooksnap#खुसखुशीत_शंकरपाळी दिवाळी फराळातील आणखी एक खमंग खुसखुशीत पदार्थ म्हणजे शंकरपाळी..😋..येता जाता तोंडांत टाकता येतो, चहाबरोबर खाण्यासाठी मस्त snacks ..😋..आज मी माझी मैत्रीण @Reshma_009 हिची खमंग खुसखुशीत शंकरपाळी हा पदार्थ cooksnap केला आहे..रेश्मा खूप छान आणि खुसखुशीत झालीत शंकरपाळी..😋 Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
-
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळी स्पेशल शंकरपाळी सर्वांचीच आवडते. चहा मध्ये टाकून तर खूपच छान लागते. मला तर खूप आवडते. Reshma Sachin Durgude -
शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDR माझी आई म्हणते की दिवाळी सणाला सुरुवात करायची तर ती गोडनीच करावी आणि म्हणून मी सुरुवातीला शंकरपाळी बनवते आजची शंकरपाळी ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे सोपी आहे आणि खुसखुशीत बनते गव्हाच्या पिठाचा वापर यात केला गेला आहे त्यामुळे ती पौष्टिकही आहे चला तर मग बनवूया शंकरपाळी Supriya Devkar -
गोड खुसखुशीत शंकरपाळी (God Shankarpali Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी करता वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करताना शंकरपाळ्यांना विसरून कसे चालेल? म्हणून आज केलेली आहेत गोड खुसखुशीत शंकरपाळी... Varsha Ingole Bele -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #शंकरपाळीदिवाळी फराळातील अजून एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अगदी आरळ अशी तोंडात टाकताच खमंग खुसखुशीत विरघळणारी शंकरपाळी. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
शंकरपाळी. (shankarpali recipe in marathi)
#दिवाळी फराळ #अन्नपूर्णा #शंकरपाळीशंकरपाळी..शक्करपारा, खुर्मा,लक्थो,लकडीमिठाई..., त्यातल्या त्यात शंकरपाळी आणि शक्कर पारा तरी जवळची वाटतात नाव..पण बाकीच्यांचं परस्परांशी नावात तरी काहीही साधर्म्य नाही...पण हो चवीत तोच हलका गोडसर पणा असलेलं हे फराळदेवतेचं चिमुरडं शेंडेफळ..शंकरपाळी.. बघा शंकरपाळी म्हटल्यावर तुमच्या समोर छोटा चौरस म्हणा,डायमंड आकारातील शंकरपाळी आली ना..प्रत्येक फराळाला त्याच्या नावानुसार विशिष्ट आकार,चव बहाल केलीये..त्यामुळे फराळाची सगळी समीकरणं फिट्ट एकदम डोक्यात..ज्याची ही समीकरणं चुकतील तर तो खुशाल परदेशी पाहुणा समजावा..एवढं आपलं घट्ट नातं या आनंद देणार्या पदार्थांशी..तर ही आपली चिमुरडी फारच खुसखुशीत बरं का..चौरस आकारातील गोड गोड स्वभाव हिचा..चौरसाच्या जशा सगळ्या बाजू सारख्या..तसा अगदी चौरस विचार , काटेकोर विचार आहे हिच्याकडे. ..सगळ्या बाजूने सगळ्यांवर म्हणजेच पोरं टोरांपासून ते दातांनी चावता येत नसलेले आजी-आजोबांपर्यंत सर्वांवर सारखाच आपुलकीचा वर्षाव करुन सगळ्यांनाच आपल्या गोड स्वभावामुळे स्वतःच्या पार्टीत बांधून ठेवलंय या चिमुकल्या शंकरपाळीनं..इतकं की सगळेच जण येता जाता टपाटप तोंडात टाकतात ..नाश्त्याबरोबर म्हणा किंवा अगदी time pass म्हणून चाखतात हिला..अगदी मनापासून...अशी हिची मूर्ति लहान पण किर्ती महान..हे सगळे मनाला ,जिभेला आनंद देणारे पदार्थ..आता आनंद झाला की कुछ मीठा हो जाय..असंच सहज म्हणून जातो आपण ..नाही का..तर अशाच आनंदाच्या, प्रकाशाच्या,दिव्याच्या ,उत्साहाच्या दिवाळीच्या सणात आपलं तोंड गोड करणारी ही साखरेसोबत तोंडात विरघळणारी चिमुरडी शंकरपाळी..बघा खाद्यसंस्कृतीने किती शिकवण देऊन ठेवलीये आपल्याला.चला तर मग या चिमुरडीला जगन्मित्र Bhagyashree Lele -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post4 #शंकरपाळीशंकरपाळे हा एक भारतीय गोड नाश्ता, जे साखर, तूप, मैदा आणि रवाच्या कणिकपासून मिश्रण पीठात बनवले जाते आणि चौरस किंवा हिराच्या आकारात कापले जातात, नंतर तूप मध्ये तळलेले असतात.हे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; लोक सहसा वर्षात तयार शंकरपाळी खरेदी करतात आणि दिवाळीच्या वेळी घरीच तयार करतात.शंकरपाळी चव गोड, आंबट किंवा मसालेदार कशी बनते यावर अवलंबून असू शकते. Pranjal Kotkar -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी गोड शंकरपाळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)
#GA4#week9#keyword_maida_friedघेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे... Monali Garud-Bhoite -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी10#शंकरपाळी# Varsha Ingole Bele -
फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)
#dfr#diwaliखुसखुशीत आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनविलेली फ्लोरल शंकरपाळी नक्की करून पहा. Shital Muranjan -
लेअर शंकरपाळी (Layered Shankarpali Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी नवीन नवीन खुसखुशीत गोड शंकरपाळी करण्याचा प्रयत्न चालू च असतो मुलांना खाऊ शंकरपाळी सर्वात आवडीचा पदार्थ असतो. Madhuri Watekar -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज.दिवाळीच्या फराळात सर्वात सोप्पा पदार्थ म्हणजे शंकरपाळी.वेगवेगळ्या प्रकारे शंकरपाळी बनवतात. आज मी साखरेचे गोड शंकरपाळी बनवले आहेत. Shama Mangale -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
जास्त गोड नाही पण खुसखुशीत व सर्वांना आवङणारा असा हा पदार्थ.#dfr Anushri Pai -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपुर्णा शंकरपाळी सगळ्यांच्याच आवडीची दिवाळीत तर घरोघरी केली जातेच गोड तिखट दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या केल्या जातात चला तर गोड शंकरपाळी कशी बनवायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात.. Varsha Ingole Bele -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfrसंपूर्ण वर्षभर कधीही करुन खाता येणारा कुरकुरीत व स्वादिष्ट पदार्थ म्हणजे गोड गोड शंकरपाळी!😋😋 स्नॅक्स म्हणून बनवता येणारी ही डिश अगदी झटपट होणारी साधीसोपी रेसिपी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी शंकरपाळी हा बेस्ट व टेस्टी पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेचजण अगदी चवीने शंकरपाळीचा आस्वाद घेतात. कुरकुरीतपणा शाबुत ठेवण्यासाठी तुम्ही या शंकरपाळ्या हवाबंद डब्ब्यात कमीत कमी आठवडाभर व जास्तीत जास्त महिनाभर ठेऊ शकता. महाराष्ट्रीयन कुटुंबात दिवाळीच्या सणाला फराळ म्हणून शंकरपाळी हमखास बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr "गोड खुसखुशीत शंकरपाळी""आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायला दिवाळीचा दिवस येईपर्यंत आपली पंधरा दिवस आधीपासून कामांची लगबग सुरू असते. साफसफाई, खरेदी,रोजचा स्वयंपाक,अशी अनेक कामे उरकताना खुप धावपळ सुरू असते पण हे सर्व करताना देवाने स्त्रियांना कोणतं बळ दिले असते ते देवासच ठाऊक..कारण प्रत्येक घरातील स्त्रिया अगदी उत्साहाने सर्व करत असतात..आज दिवाळीच्या फराळाचा पहिल्या पदार्थाचा श्री गणेशा, सुरूवात केली.. गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे, म्हणून गोड खुसखुशीत शंकरपाळी चा नंबर पहिला लागतो.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी Sujata Gengaje -
खुसखुशीत लेअर करंजी (Layer Karanji Recipe In Marathi)
#DDR करंजी लेअर असलेली खुसखुशीत करंजी ही दिवाळी ला हवीच . असे म्हणतात , धनत्रयोदशी ला स्त्रीयांनी करंजी ही खावी. तशी पद्धत आहे. तेंव्हा सुरुवात ही करंजीनेच करुया. Shobha Deshmukh -
खारी शंकरपाळी (Khari shankarpali recipe in marathi)
माझ्या नातवाची शाळा सुरू झाली आणि त्याला डब्यात काय द्यावे हा प्रश्न त्याच्या आईला पडायला लागला.काही अंशी तिची समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत असते.आज त्याला बाईट घेता येईल असा पदार्थ हवा होता म्हणून मी शंकरपाळी केली अगदी त्याला आवडेल अशी खमंग, खुसखुशीत!! मस्तच झाली. Pragati Hakim -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#cooksnap#dfr#diwaliआरती तरे यांची रेसिपी cooksnap केली@aaichiladkichef_29दिवाळी फराळ रेसिपी साठी तुमची शंकरपाळी रेसिपीबघून थोडा बदल करून रेसिपी शंकरपाळी तयार केली Chetana Bhojak -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळी स्पेशल शंकरपाळी ही अगदी सोप्पी आणि आवडती रेसिपी आहे तिखट किंव्हा गोड शंकरपाळी लहान मुले आणि मोठे आवडीने खातात. तर मी गोड शंकरपाळी बनवून दाखवते. Varsha S M -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी म्हटले की शंकर पाळी शिवाय फराळ पूर्ण होत नाही. मग ती गोड असो की खारी असो. चला तर पाहूया या रेसीपी... गोड शंकरपाळी ची.. Priya Lekurwale
More Recipes
टिप्पण्या