कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#DDR
#दिवाळी स्पेशल
#बालुशाही
दिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील.

#DDR
#दिवाळी स्पेशल
#बालुशाही
दिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील.

पुढे वाचा

शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#DDR
#दिवाळी स्पेशल
#बालुशाही
दिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील.

#DDR
#दिवाळी स्पेशल
#बालुशाही
दिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

चाळीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  • 2 वाटीमैदा
  • 1/4 कपदही
  • 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1/4 कपसाजूक तूप
  • 1 टेबलस्पूनपिस्ता काप
  • तेल तळण्यासाठी
  • दीड वाटी साखर
  • 1 टेबलस्पून केशर वेलची सिरप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका पसरट बाऊलमध्ये मैदा घ्या. आता यात दही घाला. साजूक तूप घाला.शेवटी बेकिंग पावडर घाला. सर्व हाताने नीट चोळून घ्या.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता या सर्वांचा अलगद हाताने गोळा करा. गोळा मळू नका. हा गोळा दहा मिनिटे झाकून ठेवा.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गॅस वर एका भांड्यात साखर व त्याच्या अर्धी म्हणजे पाऊण वाटी पाणी घाला.एक तारी पेक्षा थोडा कमी होऊ द्या थोडा घट्ट झाला की गॅस बंद करा.यात केशर सिरप घाला.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता भिजवलेल्या मैदया चे छोटे छोटे गोळे करा.हे गोळे अलगद गोलाकार वळा.नंतर बोटाच्या चिमटी ने बाहेरून आत खोचा.मधोमध रवीने छिद्र करा.अशा प्रकारे सर्व बालुशाही तयार करा.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता गॅस वर तेल मंद आचेवर तापत ठेवा.बालुशाही अगदी मंद आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्या.गरम बालुशाही गरम पाकात घाला. दोन मिनिटांनी बालुशाही दुसऱ्या बाजूने पाकात घाला.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व्ह करताना वरून पिस्त्याचे काम गुलाबाच्या पाकळ्या ने सजवा.

    शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
24 ऑक्टोबर 2022 08:23 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
30 ऑक्टोबर 2022 12:06
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बालु शाई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दिवाळी फराळ चकली ‌(Chakli‌ Recipe In Marathi)
  2. बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
  3. खाजाचे गुलाब कानवले (CKP स्पेशल)(Khajyache Gulab Kanavle Recipe In Marathi)
  4. मसाला चंपाकळी (Masala Champakali Recipe In Marathi)
  5. पुडाच्या रंगीत करंज्या (Pudachya Rangit karanjya Recipe In Marathi)
  1. रव्याचे गोड काजू (Ravyache God Kaju Recipe In Marathi)
  2. दिवाळी फराळ चकली ‌(Chakli‌ Recipe In Marathi)
  3. बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
  4. खाजाचे गुलाब कानवले (CKP स्पेशल)(Khajyache Gulab Kanavle Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16584705
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close