टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो आणि कांदा चिरून घ्यावेत. त्यानंतर 3 टेबलस्पून तेल एका पॅन मध्ये घालावे आणि गरम झाल्यावर लाल मिरच्या उडीद डाळ घालून थोडे परतावे. आता कांदा, लसूण आणि मीठ घालुन थोडे परतावे.
- 2
त्यानंतर टोमॅटो घालावे आणि सागळ एकत्र चांगले परतून घ्यावे. टोमॅटो चांगला मऊ शिजून आला पाहिजे. आता गॅस बंद करावा आणि गार झाल्यावर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावे आणि चांगले बारीक करून घ्यावेत.
- 3
आता पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घालून मोहरी आणि कडीपत्यची फोडणी द्यावी. आता आपली टोमॅटो चटणी तयार झाली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16637973













टिप्पण्या (2)