कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ओलाकांदा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे आणि बेसन मध्ये घालून त्यामध्ये तिखट मीठ बारीक चिरलेले कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार घालून मिक्स करून घ्यावेत.
- 2
आता एक चमचा गरम तेल सारंण मध्ये घालून घेऊन याच्याने भजी छान क्रिस्पी होतात आता तेलात भजी तळून घ्या.
- 3
गरमागरम ओल्या कांदा ची भाजी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16638078










टिप्पण्या