खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भरीत चे वांग्याला स्वच्छ धुऊन तेल लावुन शेकुन घ्या, नंतर गार झाल्यावर त्याची साल काढुन घ्या, नंतर स्मॅश करुन घ्या
- 2
आता एका पॅन मधे तेल घाला, राई, जिर, लसुन, कांदा, हिरवी मिरची (बारीक कट केलेले), शेंगदाणे घालुन फोडणी करुन घ्या,
- 3
नंतर. कांद्याची पात घालुन घ्या, दोन मि. परतुन घ्या, शेवटी स्मॅश केलेले वांगी घालुन मिक्स करा, मीठ घाला, २/३ मि. झाकण लावुन वाफेवर शिजू द्या, वरतुन कोंथिंबीर घाला
- 4
गरमा गरम, ज्वारीच्या भाकरी सोबत खाण्यास द्या,सोबत पातीचा कांदा, wa mastch
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661107














टिप्पण्या