मिरचीचा ठेचा (Mirchicha Thecha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या,व त० यावर थोड तेल टाकुन भाजुन घ्या
- 2
शेंगदाणे पण थोडे भाजून घ्या
- 3
आता मिक्सरच्या भांड्यात लसुन, जिर,मिरची,शेंगदाणे घालुन जाडसर वाटुन घ्या, शेवटी थोड मीठ टाकुन पुन्हा पल्स मोड वर फिरवुन घ्या
- 4
आता तयार ठेचा पॅनमधे थोड तेल घालुन परतुन घ्या, कोथिंबीर घालुन छान मिक्स करा,तयार आहे आपला झनझनीत मिरचीचा ठेचा,थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरी सोबत छान लागतो
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16668257











टिप्पण्या