चटपटीत आलू चाट (Aloo Chaat Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ZCR
#चटपटीत रेसिपीज

चटपटीत आलू चाट (Aloo Chaat Recipe In Marathi)

#ZCR
#चटपटीत रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिट
  1. 3बटाटे
  2. 1कांदा
  3. 1टमाटा (लहान)
  4. 1 टेबलस्पूनबारीक शेव
  5. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 3/4 टिस्पून चाट मसाला
  7. 1/2 टिस्पून काळ मीठ
  8. 1/2 टिस्पून तिखटप
  9. 1/2लिंबाचा रस
  10. मीठ चवीनुसार
  11. 2तळलेल्या उडदाच्या पापडाचा चूरा
  12. 1 टेबलस्पूनचींचेची चटणी

कुकिंग सूचना

३५ मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घेतले.

  2. 2

    त्यात तिखट, मीठ, चिंचेची चटणी, चाट मसाला, काळ मीठ, मीठ कोथिंबीर, कांदा, टमाटा सर्व स्मॅश केलेल्या बटाट्यात मीक्स करून घेतले.

  3. 3

    आता नाचणीच्या बॉबी(पोंगे) तळून घेतले. पापड तळले.

  4. 4

    वरील बटाट्याच्या मिश्रणात वेळेवर पापाचा चूरा व शेव मिक्स केली. आता हे मिश्रण नाचणीच्या बॉबी मधे (पोंग्यांमधे) व पापाचा गरम असतानाच रोल केला होता त्यामधे भरले. मग ताटलीत शेव घेऊन दोन्ही टोकांना शेव लावली.

  5. 5

    हि ्् चाट ची रेसिपी खुपचं टेस्टी, चटपटीत, यम्मी आहे. व करायला पण सोपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes