डिंकाचे लाडू (Dinkache ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खोबरकिसुन भाजून घ्या
- 2
बाकीचे जिन्नस काजू,बदाम, डिंक,मगज बी,किसमीस साजूक तूपात तळुन घ्या
- 3
उडदाची डाळ मंद ॲाचेवर भाजून मिक्सर मधे बारीक करुन घ्या, आता सर्व सामग्री मिक्सर मधे गुळ घालुन थोड जाडसर वाटुन घ्या,त्यात सुंठ पावडर,जायफळ पावडर,भाजलेली खसखस,बारीक कट केलेले अंजीर चे तुकडे,किसमीस घालुन,छान मिक्स करा
- 4
गरजेनुसार तूप घालुन लाडू तयार करा,
तयार आहे आपले थंडी स्पेशल हेल्दी डिंकाचे लाडू
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16685027












टिप्पण्या