डिंकाचे लाडू (Dinkache ladoo Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

डिंकाचे लाडू (Dinkache ladoo Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. 1/2 किलोखोबर
  2. २००ग्रॅम खारीक पावडर
  3. १०० ग्रॅम काजू
  4. १०० ग्रॅम बदाम
  5. 1पावअंजीर चे तुकडे
  6. ५० ग्रॅम किसमीस
  7. १०० ग्रॅम डिंक
  8. 1जायफळ
  9. 1 टेबल स्पुनसुंठ पावडर
  10. २ टेबलस्पुन खसखस
  11. 1 वाटीउडदाचीडाळ
  12. आवश्यकतेनुसार साजूक. तूप
  13. ४०० ग्रॅम गुळ (आपल्या आवडीनुसार कमी/जास्त)

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    प्रथम खोबरकिसुन भाजून घ्या

  2. 2

    बाकीचे जिन्नस काजू,बदाम, डिंक,मगज बी,किसमीस साजूक तूपात तळुन घ्या

  3. 3

    उडदाची डाळ मंद ॲाचेवर भाजून मिक्सर मधे बारीक करुन घ्या, आता सर्व सामग्री मिक्सर मधे गुळ घालुन थोड जाडसर वाटुन घ्या,त्यात सुंठ पावडर,जायफळ पावडर,भाजलेली खसखस,बारीक कट केलेले अंजीर चे तुकडे,किसमीस घालुन,छान मिक्स करा

  4. 4

    गरजेनुसार तूप घालुन लाडू तयार करा,
    तयार आहे आपले थंडी स्पेशल हेल्दी डिंकाचे लाडू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes