आवळा लोणचं (Awala Lonche Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आवळे स्वच्छ धुऊन चाळणीवर वाफवुन घ्या,त्याचे गार झाल्यावर पिसेस करुन घ्या
- 2
आता तयार कैरीच्यामसाल्यात आवळ्याच्या फोडी मीठ व गुळ मिक्स करा,शेवटी लिंबाचा रस टाकुन छान हलवुन घ्या,तयार आहे आवळा लोणचं
तुम्ही पोळी,पराठा ठेपले सोबत खाऊ शकता - 3
झटपट व टेस्टी लोणचं. तयार. आहे.
टिप- vitamin c भरपुर प्रमाणात असल्यामुळे सर्वांनी आवळा खाणे शरिरास आरोग्यदायी आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16692414









टिप्पण्या