पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#HV
हिवाळा स्पेशल रेसीपी

#पालक पुरी
#पुरी

पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)

#HV
हिवाळा स्पेशल रेसीपी

#पालक पुरी
#पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 1 कपपालक
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 8/9लसूण पाकळ्या
  6. 1/2 टिस्पून हळद
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 टिस्पून हिंग
  9. 1/2 टिस्पून साखर
  10. पाणी आवश्यते नुसार
  11. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ, रवा, मीठ, साखर, हिंग, हळद घालून मिक्स करावे.

  2. 2

    मिक्सर मधे स्वच्छ धून घेतलेला पालक, हिरवी मिरची, लसूण, गरजेनुसार पाणी घाला व बारीक प्युरी करावी.

  3. 3

    नंतर ती प्युरी, गव्हाच्या पिठात घालून हळू हळू घट्ट गोळा मळून घ्या. नंतर तेलाने ग्रीस करा.15 मिनिटे झाकून ठेवा.

  4. 4

    तयार पिठाचे छोटे गोळे करा व लाटून त्याला पुरीचा आकार द्या.

  5. 5

    नंतर तेल गरम करा व तळून घ्या.

  6. 6

    टोमॅटो केचअप, चटणी बरोबर सर्व्ह
    करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes