सोया चंग्स पुलाव (Soya Chunks Pulao Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
सोया चंग्स पुलाव (Soya Chunks Pulao Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ निवडून धुऊन मोकळे शिजवून घ्यावेत.
- 2
गॅसवर पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात सोया चक्स पाच मिनिटे उकळवून पाण्यातून काढून घ्यावेत.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरें घालावे ते फुटले की त्यात आले घालून परतुन त्यात गाजर व मटार घालून परतुन त्यात मीठ घालून सोया चक्स घालून परतुन घ्यावे.
- 4
एक वाफ काढून त्यात शिजलेला भात, लिंबाचा रस व काळी मिरपूड घालून हलक्या हाताने सर्व एकत्र ढवळून घ्यावे.
- 5
सोया चक्स पुलाव सर्व्ह करायला तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16693130














टिप्पण्या