मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
#डोसा #
सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो.
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #
सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी, तांदूळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुऊन सात ते आठ तास भिजत घालावे.
- 2
नंतर त्यात कोथिंबीर, मिरची जिरें घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- 3
तयार केलेल्या मिश्रणाचे गॅसवर डोशाचा तवा गरम करून त्यावर डोसे सोडावेत. दोन्ही बाजूनी तेल /बटर सोडून भाजून घ्यावे. मिक्स डाळींचा डोसा तयार चटणी बरॊबर सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
- सोयाबीन मंचुरियन (Soyabean Manchurian Recipe In Marathi)
- चमचमीत पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
- हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
- झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी याला निमोना असेही म्हणलं जातं (Nimona Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16726212



टिप्पण्या (2)