टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)

#JLR टोमॅटो ॲामलेट मॅार्निंग ब्रेकफास्ट मधे हेल्दी व सर्वांना आवडणारा तसेच झटपट होणारा पदार्थ.
टोमॅटो ॲामलेट (Tomato Omelette Recipe In Marathi)
#JLR टोमॅटो ॲामलेट मॅार्निंग ब्रेकफास्ट मधे हेल्दी व सर्वांना आवडणारा तसेच झटपट होणारा पदार्थ.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीन टोमॅटोची मिक्सर मधे प्री करुन घ्यावी. एक टोमॅटो बारीक चीरुन घ्यावा.एका भांड्या मधे
टोमॅटो प्युरी व बेसन,रवा, तांदुळ पीठ घालुन मिक्स करावेआलं मिरची ठेचा मीठ व ईनो घालुन मीक्स करावे कोथिंबीर घालावी. - 2
गरज वाटल्यास थोडे पाणी घालुन मिक्स करावे व ५ मिनीट झाकुन ठेवावे.५ मिनीटा नंतर टोमॅटोच्या बारीक फोडी घालुन मिक्स करावे व नॅानस्टीक तव्यावर तेल घालुन बॅटर पसरवावे. वर झाकण ठेउन द्यावे.दसरा बाजु पलटुवन घ्यावी. व थोडे तेल घालुन भाजुन घ्यावे. तयार आहे टेस्टी हेल्दी टोमॅटो ॲामलेट. टोमॅटो सॅास बरोबर गरमच सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
व्हेज टोमॅटो ऑम्लेट (veg tomato omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#व्हेज टोमॅटो ऑम्लेट- शनिवारअतिशय टेस्टी असा हा पदार्थ. घरात असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येणारा हा पदार्थ अगदी हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढावा लागत. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे टोमॅटो ऑम्लेटला छान टेक्सचर येतं. Shital Muranjan -
सुजी चीजी सॅन्डवीच (Suji Cheesy Sandwich Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट साठी हेल्दी व कमी तेला मधे होणारा पदार्थ, व सर्वांच्या आवडीचा हा पॅनकेक किंवा रवासॅन्डविचपण म्हणतां येईल Shobha Deshmukh -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया. Shobha Deshmukh -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
क्रिस्पी टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#JLR झटपट होणारी क्रिस्पी, टेस्टी अशी कोथिंबीर वडी Shobha Deshmukh -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
गोड कापण्या (गुळाचे शंकरपाळे) (god kapnya recipe in marathi)
#ashr हेल्दी व सगळ्यांना आवडणारा पदार्थ आखाड म्हणुन तळलेल्या पदार्थ , गोड कापण्या. माझी १०१ वी रेसीपी व ती गोडाचीच . Shobha Deshmukh -
एगलेस टोमॅटो आमलेट (eggless tomato omelette recipe in marathi)
#GA4#Week2#, आज मी नाश्त्याला एगलेस टोमॅटो आमलेट बनवले आहे, अगदी झटपट तयार होणारी रेसिपी,,,,तुम्ही पण करून बघा तुम्हालापन नक्कीच आवडेल Vaishu Gabhole -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omelette recipe in marathi)
#GA4 #week2मी #Omelette हा कीवर्ड घेऊन तयार केली एक झट्पट सोप्पी रेसिईपी. Minal Naik -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK पटकन होणारा, सर्वांना आवडणारा घरात असलेल्या व नसेल तरी सहज साहीत्य उपलब्ध होणारा ब्रेकफास्ट , म्हणजे पारंपारीक रेसीपी कांदेपोहे, , हे नुसते कांदे पोहे केले तरी छान लागतात. व मटार, बटाटा घालुन ही करु शकतो. Shobha Deshmukh -
"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" (mini tomato onion uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तप्पम"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" एक पोटभरीचा पौष्टिक ब्रेकफास्ट मेनू... Shital Siddhesh Raut -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlete recipe in marathi)
# ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शनिवार ऑम्लेट ची रेसिपी आहे मी टोमॅटो ऑम्लेट बनवले आहे. अंड न खाणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. Shama Mangale -
पौष्टिक - ज्वारी पिठाचे व्हेज टोमॅटो ऑम्लेट (Jwari Pithache Veg Tomato Omelette Recipe In Marathi)
#ज्वारी#बेसन#व्हेज#टोमॅटो#कांदा लसूण#ऑम्लेट Sampada Shrungarpure -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
टोमॅटो डोसा
#goldenapron3Keywords:tomato, gingerहा इन्स्टंट डोसा टोमॅटो ची प्युरी करून बनवलेला आहे, खूपच टेस्टी आणि झटपट होतो. Varsha Pandit -
-
मॅगी एग ऑम्लेट / नुल्ड्स ऑम्लेट (maggi egg omelette recipe in marathi)
सर्वांना आवडणारा चविष्ट व रुचकर असा नाष्टा नक्की तुम्ही एकदा करून पहा.#Pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
गव्हाच्या पीठाचे व्हेजी पराठे (Veggie Parathe Recipe In Marathi)
#पराठेब्रेकफास्ट साठी हा एक झटपट तयार होणारा हेल्दी प्रकार आहे. Sumedha Joshi -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
खजूर टोमॅटो चटणी (khajoor tomato chutney recipe in marathi)
अनेक वर्षांपूर्वी राऊरकेलाला गेले असताना माझ्या काकूने ही चटणी केली होती आणि ती आम्हाला सर्वांना फार आवडली. तेव्हापासून त्यातले पंचफोडन आमच्या घरीही विराजमान झाले. ही खास ओडिसी रेसिपी.पुढे कोलकात्याला वास्तव्य केले तेव्हा लक्षात आले की जसे महाराष्ट्र आणि गुजरात किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात काही पदार्थ कॉमन आहेत तसेच ही #खजूर #टोमॅटो #चटणी पण दोन्ही प्रदेशात बनते आणि तितकीच लोकप्रिय आहे. Rohini Kelapure -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो कोन डोसा विथ स्पेशल चटणी (tomato cone dosa with special chutney recipe in marathi)
#crटोमॅटो कोन डोसा हा झटपट होणारा आणि अतिशय क्रिस्पी आणि चविष्ट असा डोसा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे ओलं नारळ नसतं अशा वेळेस खलील पद्धतीने आपण चावीष्ट अशी चटणी तयार करू शकतो. चला तर बघूया कशी करायची रेसिपी.Smita Bhamre
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
तीखट मीठ पराठा (Tikhat Mith Paratha Recipe In Marathi)
#PRN तिखट पराठा या मधे कमीच कमी साहीत्य वापरले आहे व झटपट होणारा पराठा आहे व खमंग व खुसखुशीत होतो. Shobha Deshmukh -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
टोमॅटो राईस आपण नेहमी भाताचे विवीध प्रकार करतो.सर्व भाज्यांचे भात , पुलाव बीर्यानी तोंडली भात , वांगी भात तसाच टोमॅटो राईस पण खुप सुंदर लागतो. किती करुन बघा. Shobha Deshmukh -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#hs # चविष्ट असे टोमॅटो गाजर सूप.. पौष्टिक... सर्वांना आवडणारे Varsha Ingole Bele -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
पोहयाचे फिंगर्स (poha fingers recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 कमी साहित्यात झटपट व चविष्ट होणारा हा पदार्थ. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (4)