कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन

भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन

पुढे वाचा

व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन

भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
३ जण
  • मंचुरीयन बॉल बनविण्यासाठी :
  • 2 कपकिसलेला कोबी
  • 1/2 कपकिसलेले गाजर
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनमिरपूड
  • 1/2 टीस्पूनचाट मसाला
  • 1/2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • 3 टेबल स्पूनमैदा
  • 3 टेबल स्पूनकॉर्नफ्लोर
  • मंचुरीयन बनविण्यासाठी :
  • 2-3 टीस्पूनतेल
  • 2 टीस्पूनलसूण बारीक चिरलेला
  • 1/2 टीस्पूनचिरलेले आलं
  • 2 टेबल स्पूनपातीचा कांदा चिरलेला
  • 2 टेबल स्पूनकांद्याची पात चिरलेली
  • 1/2कांद्याचे तुकडे
  • 1/2सिमला मिरची तुकडे
  • 1/4 कपलांबट किसलेला कोबी
  • 1 टेबल स्पूनरेड चिल्ली सॉस
  • 2 टेबल स्पूनटोमॅटो सॉस
  • 1 टीस्पूनसोयासॉस
  • मीठ
  • पेस्ट बनविण्यासाठी :
  • 1 टेबल स्पूनकॉर्नफ्लोर
  • 3 टेबल स्पूनपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मंचुरीयन बॉल बनविण्यासाठी :
    किसलेला कोबी, गाजर पिळून घ्या. त्यात मिरपूड, आलं लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, तिखट, मैदा, कॉर्नफ्लोर घालून एकजीव करा व शेवटी मीठ घालून एकजीव करा (शेवटी मीठ घातलं की पाणी सुटत नाही). या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून तेलात मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्या. टीशूपेपरवर काढा.

    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मंचुरीयन बनविण्यासाठी :
    पॅनवर तेल घालून त्यात चिरलेला लसूण व आलं घाला नंतर त्यात कांद्याचे व सिमला मिरचीचे तुकडे घाला. ते परतून त्यात कोबी लांबट किसलेला घाला, हे सर्व अर्धकच्चे शिजवायचे.

    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मिरपूड, मीठ (मीठ बेताचंच घाला कारण सर्व सॉसमध्ये मीठ असते)
    वाटीत कॉर्नफ्लोर व पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट घाला.

    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात फ्राय केलेले मंचुरीयन बॉल्स घाला. परतून वरून कांद्याची पात घाला. सर्व्ह करा व्हेज मंचुरीयन....

    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
04 जानेवारी 2023 08:26 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन मंचूरियन रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुरमई फ्राय,कोलंबीचा रस्सा (Surmai Fry Kolambi Rassa Recipe In Marathi)
  2. स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
  3. लहसूनी पालक परांठे (Lasuni Palak Parathe Recipe In Marathi)
  4. आलू पालक (Aloo Palak Recipe In Marathi)
  5. पनीर अफगाणी (Paneer Afghani Recipe In Marathi)
  1. स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
  2. लहसूनी पालक परांठे (Lasuni Palak Parathe Recipe In Marathi)
  3. हिरव्या वांग बटाटा भाजी (जळगाव छोटी वांगी) (Hirva Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16729997
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close