कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#PBR हिवाळ्यात भरपूर ताज्या भाज्या येतात. या दिवसात मटार अतिशय ताजा मिळतो. पंजाब मध्ये अनेक प्रकारचे पराठे तयार करतात. काही बटाट्याचे,मेथीचे, मुळ्याचे इत्यादी... मी येथे मटार बटाटा वापरून खमंग पराठे तयार केले. चला पाहूयात कसे तयार करायचे..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50 मिनीट्स
3 सर्विंग्ज
  • 150 ग्रॅमहिरवा वाटाणा
  • 200 ग्रॅमबटाटा
  • 7 - 8 लसूण पाकळ्या
  • 5-6हिरव्या मिरच्या
  • 1/2 टीस्पूनआले पेस्ट
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 4 टेबलस्पूनस्पून तांदळाचे पीठ
  • 250 ग्रॅमगहू पीठ
  • 2 टेबलस्पूनकोमट तेल
  • चवीपुरते मीठ
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1 बाउलदही
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50 मिनीट्स
  1. 1

    प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन राईस कुकरमध्ये वाफवण्यास ठेवा. त्याचबरोबर एका डिशमध्ये मटार ठेवा. दहा-पंधरा मिनिटात प्रथम मटार काढून घ्यावेत.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कणकेत चवीपुरते मीठ व तेल गरम करून टाका. व पाणी टाकून त्याचा डोव्ह तयार करा व अर्धा तास रेस्ट करण्यास ठेवा.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बटाट्याची साले काढून मॅश करा. वाटाणा देखील जाडसर मॅश करा.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर कढीपत्ता, लसूण पाकळ्या मिरच्या टाकून क्रश करा. मटार व बटाट्याच्या मिश्रणात हिरवा मसाला व मीठ टाकून मिक्स करा.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार मिश्रणाचे गोलाकार लाडू सारखे गोळे तयार करा. जेवढा गोळा असेल त्यापेक्षा जास्त कणकेचा गोळा घ्या. तांदळाची पिठी लावून पुरी लाटून घ्या. त्यात वाटाणा व बटाट्याचा गोळा ठेवून त्याचे तोंड मिटवा. तांदळाची पिठी लावून किंचित जाडसर पराठा लाटा.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गॅसवर तवा तापल्यावर लाटलेला पराठा टाकून दोन्ही बाजू खमंग भाजून त्यावर तूप किंवा तेल टाकून खरपूस भाजून घ्या. सर्व्ह करताना - गरमागरम पराठा, लोणी, दही त्यावर तिखट स्प्रिंकल करून सर्व्ह करा. अतिशय रुचकर प्रोटीन युक्त लुसलुशीत पराठा तयार होतो.

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    अशा रीतीने मटार बटाट्याचे पराठे तयार केले. तुम्हीही नक्की करून पहा...

    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मटार बटाटा पराठा (पंजाबी पराठा रेसिपी) (Matar Batata Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
22 जानेवारी 2023 15:42 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan.V
Swaminathan.V @280818S
22 जानेवारी 2023 16:15
Wow superb Dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा Potato Punjabi पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्मोकीं फ्लेवर - पनीर टिक्का स्टार्टर (Paneer Tikka Recipe in Marathi)
  2. मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)
  3. स्ट्रॉबेरी चटणी (Strawberry Chutney Recipe Recipe In Marathi)
  4. भुना आलू (Bhuna Aloo Recipe In Marathi)
  5. एग रामेन (Egg Ramen Recipe In Marathi)
  1. मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)
  2. लंगर वाली दाल (Langar Wali Dal Recipe In Marathi)
  3. पंजाबी स्टाईल वांग्याचे भरीत (Punjabi Style Vangyache Bharit Recipe In Marathi)
  4. रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16763886
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close