कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 ते 30 मिनिटे
तीन
  • 250 ग्रॅमपनीर
  • 2मोठे कांदे बारीक चिरून
  • 2मोठे टोमॅटो बारीक चिरून
  • 1 चमचामोहरी
  • 1 छोटा चमचाहळद
  • 1.5 चमचालाल तिखट मसाला
  • थोडी कोथिंबीर बारीक चिरून
  • चवीनुसारमीठ
  • फोडणीसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटे
  1. 1

    प्रथम 250 ग्रॅम पनीर, किसणीवर बारीक किसून घेतले.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात एक चमचा मोहरी घालून ती चांगली, तडतडल्यावर त्यात 2 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून ते चांगले परतून घेतले.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात 1 छोटा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट मसाला, 2 टोमॅटो बारीक चिरून घालून, ते सर्व साहित्य चांगले परतून घेतले.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात किसून घेतलेले 250 ग्रॅम पनीर घालून ते चांगले परतून घेतले. आणि मंद गॅसवर 4-5 मिनिटे शिजवून घेतले.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    5 मिनिटांनी झाकण काढून पनीर भुर्जी मध्ये चवीनुसार मीठ व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून, चांगले परतून घेतले. आणि गॅस बंद केला.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम पनीर भुर्जी. ही भुर्जी भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप सुंदर लागते.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
26 जानेवारी 2023 13:25 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या (2)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
13 मार्च 2023 05:21
धन्यवाद चारू.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर भुर्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "गावरान मिसळ"(Gavran Misal Recipe In Marathi)
  2. ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
  3. सुक्या बोंबलाचा गावरान रस्सा (Dried Bombay Duck Curry Recipe In Marathi)
  4. मटारचे पॅटीस (Matar Patties Recipe In Marathi)
  5. वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)
  1. तिरंगा - पिनट वॉटरमेलोन बर्फी (Peanut Watermelon Barfi Recipe In Marathi)
  2. गावरान पद्धतीने चाकवताची भाजी (Gavran Chakvatachi Recipe In Marathi)
  3. तिरंगा कोशिम्बिर (Tiranga Koshimbir Recipe In Marathi)
  4. ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16771712
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close