चविष्ट कडक न होणारी तीळ पोळी (Til Poli Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
चविष्ट कडक न होणारी तीळ पोळी (Til Poli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम १वाटी तीळ घ्या ते खमंग भाजून घ्या. नंतर गुळ किसून पाऊण वाटी गूळ घ्या.तीळ थंड झाल्यावर तीळ आणि गूळ मिक्सर मधून जाडसर काढा.त्यात वीलयची पूड घालून मिक्स करा.
- 2
आता गव्हाचे पीठ घ्या त्यात किंचित मीठ व१/२ टीस्पून तूप घाला.कणीक पाण्याने मळुन घ्यावे.२०/२५ मिनिटे भिजवलेली कणीक झाकून ठेवा.नंतर तेल लाऊन पिठाचा गोळा मऊ करा छोटा गोळा करून त्याची वाटी बनवा त्यात तिळगुळाचे सारण भरुन मोदक प्रमाणे बंद करून पोळी लाटा मध्यम आचेवर तूप लाऊन भाजून घ्या.
- 3
खाताना तूप लावून खा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16775661











टिप्पण्या