कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#GR2
कोथिंबीरची देठ फेकून न देता त्याची केलेली चटणी ही खूप टेस्टी होते
कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)
#GR2
कोथिंबीरची देठ फेकून न देता त्याची केलेली चटणी ही खूप टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबिरीच्या काड्या किंवा देठ स्वच्छ धुऊन घ्यावीत ती कापावीत
- 2
मिक्सरच्या भांड्यामध्ये ही देठ मिरची आलं लसूण दही साखर व मीठ घालून छान बारीक वाटावं
- 3
चटपटीत पौष्टिक चटणी रेडी ही चटणी पाट्यावर वाटली तर अजून टेस्टी होते
ही चटणी आपण कशाबरोबर पण खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आवळ्याची चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)
#SORया दिवसात मिळणारे ताजे आवळे व त्यापासून केलेली पौष्टिक टेस्टी चटणी अतिशय सुंदर होते Charusheela Prabhu -
हरभरापाला व लसणाच्या पातीची भाजी (Harbhara Pala Lasnachya Patichi Bhaji Recipe In Marathi)
#GR2हिवाळ्यात मिळणारा गावठी हिरवा हरभऱ्याचा पाला व लसणाची पात याची केलेली भाजी खूप चविष्ट होते Charusheela Prabhu -
लसूण पातीची चटणी (Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मिळणारी हिरवीगार लसणाची पात व त्याची केलेली चटणी ही खूप खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyacha sheeranchi chutney recipe in marathi)
दोडक्याची भाजी केली की तिची साल,शिरा फेकून न देता त्याची चटणी केली.एकदम मस्त लागते.भाकरीसोबत एकदम अप्रतिम. Preeti V. Salvi -
गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
#LCM1#GR2गावठी मिळणारी चिवळी व त्याचा केलेला पीठ पेरून झुणका हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
दोडक्याच्या शिरांची चटणी
आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची पातळ भाजी (Aambat Chuka Patal Bhaji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी भाजी होते गरम गरम भाताबरोबर खाल्ली अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
आज संकष्टी अंगारिका चतुर्थी त्यानिमित्ताने केलेले इनोव्हेटिव्ह साबुदाणा फिंगर्स आणि दह्याची चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असे होते Charusheela Prabhu -
दोडक्याच्या शीरांची चटणी
#चटणीदोडक्याची भाजी करतांना दोडक्याच्या शीरा काढाव्या लागतात त्या फेकून न देता अशी चटणी छान होते Maya Ghuse -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
डाळ्याची चटणी (Dalyachi Chutney Recipe In Marathi)
फुटाण्याची डाळ त्याची केलेली चटणी की डोसा ,इडली व जेवताना तोंडी लावायला अतिशय चविष्ट लागते Charusheela Prabhu -
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
कडव्या वालाची उसळ (Kadvya Valachi Usal Recipe In Marathi)
कडवे वाल मोड आणून त्याची सालं काढून केलेली उसळ खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
कोथिंबीर-पुदिन्याची चटणी (Kothimbir Pudina Chutnay Recipe In Marathi)
#jprहिरवी गार पुदिना कोथिंबीर व डाळ यांची दही घातलेली ही चटणी खूप मस्त लागते Charusheela Prabhu -
खोबऱ्याची वडी किंवा बर्फी (Khobryachi Vadi Recipe In Marathi)
#PRRपूर्वापार चालत आलेली ही खोबऱ्याची वडी अतिशय खमंग खुसखुशीत व टेस्टी होते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
आलम चटणी (Allam Chutney Recipe In Marathi)
पेसारटू बरोबर खाल्ली जाणारी कोणत्याही डोशाबरोबर खाऊ शकतो अशी टेस्टी आंबट गोड तिखट अशी आल्याची चटणी Charusheela Prabhu -
पौष्टिक चटणी (Paushtik Chutney Recipe In Marathi)
#KSतीळ ,दाणे ,खोबरं, कढीपत्ता, आळशी, कारळे ,लसूण ,मिरची सगळं घालून केलेली ही चटणी पोळीला तिला सोबत लावली किंवा भातात कालवून खाल्ली किंवा कोणत्याही वडा किंवा भजी बरोबर खाल्ली तरी खूप टेस्टी लागते व सगळ्यांना खूप आवडते Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते Charusheela Prabhu -
-
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPRताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
दुधीच्या सालीची चटणी
#lockdown दुधी भोपळा आरोग्यदायी आहेच.बरेचदा दुधी भोपळ्याचे पदार्थ बनवताना त्याची साल टाकून दिली जाते. परंतु सालीमध्येही पौष्टीक घटक असतात त्यामुळे ती फेकून न देता त्यापासून चटणी,ठेचा,भाजी असे वेगवेगळे प्रकार करता येतात.त्यापैकी दुधीच्या सालीची चटणी मी केली आहे. Preeti V. Salvi -
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
नारळाची चटणी (कैरीची) (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7महाराष्ट्रीयन जेवणामध्ये डावी बाजू महत्त्वाची असते. या डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर असे पदार्थ वाढले जातात, हे पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवतात. खरं सांगायचं तर मला या डाव्या बाजूच्या पदार्थांची फार आवड आहे. त्यातलीच एक नारळाची चटणी ,नारळाची चटणी जर कैरी घालून केली तर त्याची चव अप्रतिम लागते. ही चटणी जेवणात तर चव वाढवतेच पण भजी, बटाटेवडे, पराठे , कटलेटबरोबरही खायला खूप छान लागते. माझी आई खूप छान चटणी बनवायची खास करून कैरी ची...Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16775176
टिप्पण्या (2)