कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#SWR sweet recipe challenge पारंपरिक सुधारस- पूर्वीच्या काळात लग्नात आदल्या दिवशी सिमंत पूजनाला सुधारसाचे जेवण असायचे.पश्चिम महाराष्ट्रात लग्नात हा पारंपारिक पदार्थ हमखास बनवतात. चवीला सुधारस आंबट गोड लागते. परंतु आत्ता हा विस्मरणात गेलेला आहे.चला तर..... पुन्हा करून पाहू नक्कीच आवडेल सर्वांना...अत्यंत कमी साहित्यात कमी वेळात उत्कृष्ट असा सुधारस तयार होतो. पाहूयात काय सामग्री लागते..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिग्स
  • 100 ग्रॅमसाखर
  • 150 एम एलपाणी
  • 8-10केशराच्या काड्या
  • 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  • 4बदाम, 4 काजू
  • 1/2 टी स्पूनसाजूक तूप
  • 1 ते दीड टीस्पून लिंबूरस
  • 1 पिंचमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप टाका. नंतर त्यात बदाम, काजू टाकून रोस्ट करा.

    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅनमध्ये साखर व पाणी टाकून उकळवण्यास ठेवा. एकतारी पाक झा ल्यावर त्यात केशर काड्या, वेलची पूड, मीठ टाका. दोन मिनिटे उकळू द्या.

    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात लिंबूरस टाकून ढवळून रोस्ट केलेले काजू,बदाम टाका. आपला झटपट होणारा टेस्टी टेस्टी सुधारस तयार...

    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व्ह करताना - डिश मध्ये सुधारस, पुऱ्या, किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा चवीला आंबट गोड, अतिशय सुंदर, टेस्टी लागतो.हा पारंपारिक पदार्थ आहे. तुम्हीही नक्की करून पहा....

    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
29 जानेवारी 2023 14:06 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
21 फेब्रुवारी 2023 16:53
Wow , so nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुधा रस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
  2. झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
  3. मखाना चिवडा (Makhana Chivda Recipe In Marathi)
  4. गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
  5. मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
  1. गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
  2. वाटाण्याची आमटी (Vatanyachi Amti Recipe In Marathi)
  3. मोदक (Modak Recipe In Marathi)
  4. झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777019
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close