बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)

#SWR सुमेधा ताई त्यांनी बनवलेला केक बनवण्याची फार दिवसांची इच्छा होती आणि आज लोणी काढलं बरोबर उरलेल्या बेरीचा केक बनवला हा केक गरम गरम खायला खूप छान लागतो चला तर मग आज पण बनवूयात बेरी केक
बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
#SWR सुमेधा ताई त्यांनी बनवलेला केक बनवण्याची फार दिवसांची इच्छा होती आणि आज लोणी काढलं बरोबर उरलेल्या बेरीचा केक बनवला हा केक गरम गरम खायला खूप छान लागतो चला तर मग आज पण बनवूयात बेरी केक
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी बारीक रवा घेतला आणि सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली बेरी घेतली तसेच एक वाटी साखर घेतली सर्व मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतले
- 2
एका भांड्यात काढून त्यामध्ये अर्धा कप दूध घातले आणि सर्व चांगले मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून एक दहा मिनिटे ठेवले
- 3
दहा मिनिटानंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेतले सोबत
- 4
बेकिंग सोडा वर थोडे दोन चमचे गरम पाणी घातले गरम पाणी घातल्यामुळे तो फसफसेल आणि त्याच्यामुळे छान केकला जाळी सुटेल आता सर्व एकदा छान मिक्स करून घ्यावे आणि केकच्या भांड्याला तूप लावून त्यामध्ये ओतून द्यावे वरून ड्रायफ्रूट्स किंवा चोको चिप्स किंवा चॉकलेट टाकावे आणि ते केकचे भांडे गरम केलेल्या कढाईत किंवा प्रिंटेड ओव्हन मध्ये टाईम सेट करून ठेवावे. कढईमध्ये जवळपास 35 ते 40 मिनिटे लागतात
- 5
तयार आहे आपला बेरी केक
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेरी चा केक (bericha cake recipe in marathi)
#cakeतूप कडुन राहिलेल्या बेरी पासून मी केक बनवला आहे केक खूपच छान बनला ट्राय करा तुपाची बेरी ही छान ब्राऊन कलर चे असावी कच्ची नसावी Suvarna Potdar -
-
बेरी मिल्क केक (berry milk cake recipe in marathi)
मिल्क केक माझी फेवरेट मिठाई आहे.बरेचदा प्रश्न पडला की याची रेसिपी कशी शोधावी.पण सद्यस्थितीत रेसिपी शोधणे फार सोपे झाले आहे.पण घरी सगळे साहित्य पण उपलब्ध पाहिजेत.तसेच इतक्या वर्षांपासून तूप खात आहे पण उरलेली बेरी ही फक्त पोळीसोबत किंवा कधीकधी फेकण्यात सुद्धा जाते.लोणी आवडतं तूप आवडते मग बेरी उरायची मग काय करायचं त्याचं.यावेळेस ठरवलं बेरी फेकायचे नाही आणि बनवली त्याचीच मिल्क केक. Ankita Khangar -
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#cookpadturn6 अंडे दही न घालता तयार होणारा हा रवा केक झटपट बनवता येतो इतर केक न लागतो तेवढाच वेळ हा केक बनवण्यास लागतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो असा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत Supriya Devkar -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
रव्याचा केक (तुपाच्या बेरीचा केक) - बिन अंड्याचा केक
#किड्सघरी तूप कढवल्यावर तुपाच्या बेरीचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मी ८-१० आठवडयांनी तूप कढवते त्यामुळे नेहमी बऱ्यापैकी बेरी येते. आणि हल्ली लहानपणासारखं बेरी खाणं ही होत नाही. मग कणिक भिजवायला बेरीचं पाणी, बेरी धिरड्यात / थालीपीठात घालून, बेरी पुलावात घालून संपवावी लागते. बेरीचे आणखी २ प्रकार मी बनवते ते म्हणजे बेरीचा रवा केक आणि बेरीची नानखटाई. दोन्ही पदार्थ अप्रतिम लागतात. तसंच सगळ्या प्रकारच्या लाडवांमध्ये ही बेरी घालून लाडू खमंग होतात. आजची रेसिपी बेरीच्या रवा केकची. ओव्हन नसेल तर हा केक कढई / पातेल्यात ही भाजू शकता. बेरी नसेल तर खाली दिलेल्या प्रमाणात दीड ते दोन टेबलस्पून तूप घालून हा केक बनवू शकता. Sudha Kunkalienkar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला. Kirti Killedar -
केक (cake recipe in marathi)
#pcrकेक बनवन म्हटलं की ओहन आला पण सामान्य घरामध्ये प्रेशर कुकर हा हे ओहनच काम करतो. चला तर मग आज आपण केक बनवूयात कुकरच्या मदतीने. Supriya Devkar -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
केक इन कुकर (cake recipe in marathi)
#GA4 #week4#bakedकेक सगळ्याना आवडतो पण आमच्या घरी आता मिळणार्या पेस्ट्री पेक्षा साधा केक जास्त आवडतो. आणि घरी लोणी केल्यावर आवर्जून फर्माईश असते. तस मी माझ्या धनू ताई कडून शिकले केक करायला मी अनेकदा केक केलाय ह्या वेळी सासुबाईना बरोबर घेवून केला माझे मिस्टर आणि दीर लहान असताना त्याच केक बनवायच्या आणि फक्त केक नाही वर छान आयसींग पण. त्यांच्या अनुभवानेच असेल माझा ह्यावेळी केक मस्तच झाला. चला पाहुया झटापट उत्तम केक. #DHANSHREE SUKI PADTE. Veena Suki Bobhate -
नाचणी केक (nachni cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia Baking Recipes नाचणी हे पौष्टीक धान्य आहे. आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश आवश्यक आहे. नाचणीच्या पिठापासुन भाकरी, हलवा, खीर, लाडू, अंबिल तसेच केक इ. पदार्थ बनवले जातात आज मी नाचणीचा हेल्दी केक बनवला आहे. चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#ccc #प्लम केक नाताळात अनेक पदार्थ बनवले जातात पण प्लम केकला जास्त महत्व दिले आहे आज मी असाच प्लम केक बनवला आहे चला तुम्हाला दाखवते कसा बनवला ते Chhaya Paradhi -
सोया- केक (cake Recipe in Marathi)
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेला केक आहे. कमी वेळात, कमी जिन्नसात पटकन होणारा सर्वाना आवडणारा ! चला तर करू या केक............. Shital Patil -
चॉकलेट केक (CHOCLATE CAKE RECIPE IN MARATHI)
#फॅमिली... केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी. Amrapali Yerekar -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
लोणी एग केक (loni egg cake recipe in marathi)
केक माझ्या घरी प्रचंड आवडतो. पण सारखा क्रिमवाला केक खायला मुलांना आवडत नाही. मग ताजे लोणी काढले की मग केक बनवला जातोच. Supriya Devkar -
बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)
#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो . Anitangiri -
ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)
#EB6 #W6अंड्यांचा केककेक हा लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग तो सतत बाहेरचा खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवला तर तो हवा तेवढा खाता येतो.चला तर मग बनवूयात आपण ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक Supriya Devkar -
मार्बल केक (Marble Cake Recipe In Marathi)
#MDR माझ्या आईसाठी। नेहमी गव्हाच्या पिठाचा केक तयार करते. परंतु आज मी माझ्या आईसाठी मार्बल केक बनवला .तो तिला मी समर्पित करते. चला तर पाहूया कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
रवा हेल्दी केक (rava healthy cake recipe in marathi)
#cooksnap-आज माझा वाढदिवस आहे.तेव्हा वेगळा केक केला आहे.सुका मेवा ,मावा वापरून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहेचव घेऊ केकची...आनंदाने खाऊ या...आनंदात राहू या.. Shital Patil -
पिंक फ्रॉस्टींग केक(pink frosting cake recipes in marathi)
#रेसिपीबुकमाझी रेसिपी बुक साठी फर्स्ट रेसिपी आहे...केक मला बनवायला आवडतो पण खायला तितका च आवडतो,आज बाबांचा बर्थडे होता , त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी हा माझा आवडता केक बनवलेला आहे,,माझे रियल हिरो म्हणजे माझे बाबा...त्यांच्या वाढदिवस च्या दिवशी मी रेसिपी बुक साठी माझी पहिली रेसिपी पोस्ट करते आहे ,,,याचा आनंद मला खूप आहे...🙏🌹 Sonal Isal Kolhe -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
मॅगो केक (mango cake recipe in marathi)
#मॅगोहॅलो मैत्रीणींनो...मी आज पुन्हा एक मॅगो केक केला आहे...खुपच टेस्टी & स्पांजी झाला आहे...रंग पण खुप छान आला आहे. यु ट्यूब वर बघुन ..हा केक केला आहे. Shubhangee Kumbhar -
हेल्दी गव्हाचा पिठाचे केक (helathy gavhyacha pithache cake recipe in marathi)
#ccs सत्र दुसरे#सात्विक पदार्थकेक हा जिव्हाळ्याचा विषय. लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग ती हेल्दी बनवली तर तेवढेच समाधान .चला तर मग पटकन बनवूयात. Supriya Devkar -
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
-
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक लहान मुलांना खुप आवडतो. मैदा आसल्याने नेहमी द्यायला नको वाटते . आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कुकरमध्ये बनवला आहे. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या