कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या

#LCM1
#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 1 वाटीबाजरीचे पीठ
  • 2 वाट्याकणीक
  • 1 वाटीगुळ
  • 1 वाटीतूप
  • 1 वाटीदूध
  • वेलची पावडर
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    बाजरीचे पीठ आणि कणिक (गव्हाचे पीठ) मिक्स करून घ्यावे. गुळ चिरुन घ्यावा.

    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बारीक चिरलेला गूळ, तूप आणि दुध मिक्स करून त्याचा पाक करावा. दुध घातल्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात.

    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गुळाचा पाक पिठात घालून त्यात वेलची पावडर घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे. पीठ घट्ट मळल्यामुळे कापण्या तळताना तुटत नाहीत. मळलेला पिठाचा गोळा १५ मिनिटे झाकून ठेवावा.

    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    मळलेल्या पिठाचा एक एक गोळा घेऊन भाकरी थापतो तेवढी जाड लाटून मग कटरच्या सहाय्याने लांबट आकाराच्या कापण्या कापाव्या. गरम तेलामधे खरपूस भाजून घ्याव्या. (कापण्या लाटताना वरुन खसखस लावावी,‌ कापण्या छान दिसतात माझ्या कडे खसखस नव्हती म्हणून मी लावली नाही)

    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    गरमागरम खुसखुशीत गोड कापण्या खायला खूप छान लागतात.

    बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
29 जानेवारी 2023 12:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बाजार गेहू स्वीट्स कापण्या कणिक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
  2. झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
  3. मखाना चिवडा (Makhana Chivda Recipe In Marathi)
  4. गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
  5. मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
  1. मुखवास भाजलेली बडीसोफ (Mukhwas Recipe In Marathi)
  2. बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
  3. गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
  4. वाटाण्याची आमटी (Vatanyachi Amti Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777294
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close