कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GR2
गावरान रेसिपी
थालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे.

#GR2
गावरान रेसिपी
थालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे.

पुढे वाचा

थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GR2
गावरान रेसिपी
थालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे.

#GR2
गावरान रेसिपी
थालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जण
  • भाजणीसाठी :
  • १०० ग्राम उडीद डाळ
  • 1 किलोतांदूळ
  • १०० ग्राम मूग डाळ
  • ७५० ग्राम चणा डाळ
  • ४० ग्राम काळी मिरी
  • 2काड्या दालचिनी
  • ४० ग्राम जीरे
  • ५० ग्राम धणे
  • थालीपीठ बनविण्यासाठी :
  • 2 कपभाजणी पीठ
  • 2मोठे चिरलेले कांदे
  • 3हिरव्या मीरच्या चिरलेल्या
  • हिंग
  • 1/2 टीस्पूनओवा
  • चवीनुसारमीठ
  • ओलं खोबरं
  • पांढरे तीळ
  • कोथिंबिर
  • तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    तांदूळ व डाळी वेगवेगळ्या मंद गॅसवर खरपूस भाजून घ्या. नंतर काळी मिरी, जीरे, धने पण वेगवेगळे भाजून घ्या. सर्व परातीत एकत्र करा. व दळून आणा. भाजणी तयार..

    थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजणी पीठ परातीत घेऊन त्यात सर्व साहित्य व जरुरी नुसार पाणी घालून एकजीव करा.

  3. 3

    प्लास्टिक पेपरवर तेल लावून गोळा थापा व मध्ये बोटाने भोक पाडा. तव्यावर तेल सोडून खरपूस भाजा. (मी डीप फ्राय केले) हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा गरमागरम थालीपीठ....

    थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
30 जानेवारी 2023 09:21 रोजी
मुंबई

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 फेब्रुवारी 2023 06:11
chaan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
  2. फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
  4. मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)
  5. तांबूल (Tambul Recipe In Marathi)
  1. बाटी चुरमा (Bati Churma Recipe In Marathi)
  2. मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)
  3. "पायनापल शिरा"(Pineapple Sheera Recipe In Marathi)
  4. भरड बाजरी कापण्या (Bharad Bajri Kapnya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778907
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close