तांबूल (Tambul Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#LCM1
मी घरी पानाचे झाड लावले व रेग्युलर तांबूल घरीच बनवते खूप टेस्टी व छान असे होते

तांबूल (Tambul Recipe In Marathi)

#LCM1
मी घरी पानाचे झाड लावले व रेग्युलर तांबूल घरीच बनवते खूप टेस्टी व छान असे होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
15 सर्व्हिंग्ज
  1. 50विड्याची पान
  2. 2 टेबलस्पूनगुलकंद
  3. पाच-सहा बदाम तेवढेच काजू
  4. 1 टेबलस्पूनबडीशेप
  5. 1 टेबल स्पूनतीळ
  6. 4 टीस्पूनआळशी
  7. 1 टेबलस्पूनटूटीफ्रूटी
  8. 1 टीस्पून असमंतारा
  9. 4हिरवी वेलची
  10. 2लवंग

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    विड्याची पानं स्वच्छ धुऊन बारीक कापावेत काजू बदाम हलकेच भाजून घ्यावे ते झालं की तीळ व बडीशेप आळशी तीही हलकेच भाजून घ्यावी

  2. 2

    मग लवंग व वेलची भाजून घ्यावी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तीळ व बडीशेप बाजूला काढून बाकीची बडीशेप व तीळ काजू बदाम लवंग वेलची आळशी टूटी फ्रूटी असंतरा आणि कापलेली पान सगळं मिक्सरमध्ये चालू बंद करत सर्बरीत वाटावं शेवटी त्यामध्ये गुलकंद घालून एक किंवा दोन वेळा मिक्सर फिरवावा

  3. 3

    मगवत्यात बाजूला ठेवलेले तीळ व बडीशेप मिक्स करावी स्वादिष्ट पौष्टिक तांबूल तयार हे चवीलाही छान लागतं पचनासाठी ज्या गोष्टी आहेत त्याही त्यामध्ये आहेत व मुखशुद्धीही होते असं सर्व रीतीने परिपूर्ण असं थांबून तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes