"मटार बटाटा कोबी"(Matar Batata Kobi Recipe In Marathi)

लता धानापुने @lata22
"मटार बटाटा कोबी"(Matar Batata Kobi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोबी, बटाटा कापून घ्या.. मटार सोलून घ्या. मिरची, कोथिंबीर कापून घ्या. लसूण चेचून घ्या.. त्यामुळे लसणाची छान चव येते भाजीला..
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी तडतडली की लसूण, मिरची, कडिपत्ता घालून परतून घ्या.कोथिंबीर घाला, फोडणीत कोथिंबीर घातली तर छान स्वाद येतो.बटाटा घालून मिक्स करा व झाकण ठेवून एक वाफ काढावी.मग कोबी घालून मिक्स करा.. दोन टेबलस्पून पाण्याचा हाबका द्या आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दहा मिनिटे शिजू द्या..मधे एक वेळ हलवून घ्या.. मस्त गरमागरम भाजी भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा..
- 3
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16810417








टिप्पण्या