"लसुणी दाल खिचडी"(Lasun Dal Khichdi Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"लसुणी दाल खिचडी"(Lasun Dal Khichdi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 1 कपइंद्रायणी तांदूळ
  2. 1/4 कपमुगडाळ
  3. 1/4 कपतुरडाळ
  4. चवीनुसारमीठ
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 10बारा लसणाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.... चार कप पाणी घालून हळद, हिंग, मीठ घाला मिक्स करा कुकरमध्ये चार शिट्या काढून घ्या.

  2. 2

    खिचडी जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे गरम पाणी घालून चमच्याने घोटून घ्यावी. लसूण बारीक कापून घ्या व तडका पॅनमध्ये तूप गरम करून लसूण चांगला सोनेरी रंगावर तळून घ्या. चिमुटभर हिंग घालून फोडणी खिचडी वर ओतून घ्या. मिक्स करा व गरमागरम सर्व्ह करा.. अफलातून लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes