कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#SR
# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪

#SR
# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४
  • 1पाव साबुदाणा
  • 2उकडलेले बटाटे
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 1 मेजरींग कप शेंगदाणे
  • चवीनुसारशेंदेगदे मीठ
  • 1 टीस्पूनजीरे पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा एका कढईत घालून भाजून घेतला.नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतला.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्यात उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या पेस्ट, शेंगदाणे कुट घालून मिक्स करून घेतले.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर सर्व मिश्रण भिजवून घेतले गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर नानस्टिक तव्यावर तेल किंवा तूप घालून बॅटर घालून पराठे पसरवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.नंतर दुसर्या बाजुंनी परतवुन शेकुन घेतला.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    साबुदाणा पराठा दोन्ही बाजूंनी परतवुन खमंग भाजून घेतला.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर साबुदाणा पराठा तयार झाल्यावर शेंगदाण्याची चटणी सोबत डीश सर्व्ह केली.

    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
18 फेब्रुवारी 2023 13:02 रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  2. क्रंची साबुदाणा पाॅपस (Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi)
  3. रताळ्याचे तिखट काप (Ratalyache Tikhat Kap Recipe In Marathi)
  4. साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
  5. साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
  1. रताळे/रताळ्याची बर्फी (Ratalyachi Barfi Recipe In Marathi)
  2. कवठाची जेली (Kavathachi Jelly Recipe In Marathi)
  3. रताळ्याची भाजी (Ratalyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16812101
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close