साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

#SR
#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
महाशिवरात्रीला निंरकाळ उपवास असतो पण एकादशी दुप्पट खाशी असी म्हणणं असते 🤪🤪
#महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#SR
#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪
महाशिवरात्रीला निंरकाळ उपवास असतो पण एकादशी दुप्पट खाशी असी म्हणणं असते 🤪🤪
#महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन ४-५ तास भिजवून ठेवला.
- 2
नंतर शेंगदाणे खमंग मंद आचेवर भाजून घेतले नंतर सालं काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.
- 3
नंतर बटाटा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या.नंतर एका कढईत तेल गरम करून जीरे फोडणीला घालून बटाटा, हिरव्या मिरच्या घालून चिमुटभर मीठ घालून शिजवून घेतले.
- 4
नंतर साबुदाणा, बारीक केलेले शेंगदाणे,मीठ, साखर घालून मिक्स करून घेतले टाकून परतून घेतले.
- 5
नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतले साबुदाणा खिचडी तयार झाल्यावर दही, मठ्ठा, शेंगदाणे चटणी आपल्या आवडीनुसार डिश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)
#SR# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
फराळी मिसळ (Farali Misal Recipe In Marathi)
#UVRआषाढी एकादशी तसं उपवास एक दिवस देवाच्या सानिध्यात (उप+वास )राहणे. पण तस फार कमी होत .म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी. अगदी सार्थ होते कारण अनेक उपवासाच्या पदार्थांची नुसती रेलचेल. तर आज एकादशी निमित्ताने फराळी मिसळ बनवली. आषाढी एकादशीच्या सर्वात हार्दिक शुभेच्छा .🌹🙏 Arya Paradkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
"उपवासाचे साबुदाणा वडे" (sabudana vada recipe in marathi)
" साबुदाणा वडा" अशी म्हण आहे, की 'एकादशी आणि दुप्पट खाशी'😉😉 , उपवास म्हटलं की सगळ्यांच्याच घरी उपवासाच्या पदार्थांची लगबग असते, फळ, वरीचे पदार्थ, ज्यूस, साबुदाण्याची खिचडी ,खीर आणि साबुदाणे वडे तर माझ्या घरी सर्वांचे प्रिय..चला तर मग आज आपण साबुदाणा वड्यांची रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली Anita Desai -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr# साबुदाणा खिचडीसाबुदाणा खिचडी म्हणजे एनीटाईम इन्कमिंग खाण्यासाठी तयार असतो.. मला तर खूप आवडते साबुदाणा खिचडी माझ्या मनात आलं तेव्हा मी बनवत असते... साधारणत आपण साबुदाण्याची खिचडी मध्ये बटाटा घालून बनवत असतो पण आज मी कच्चा केळी चा वापर करून साबुदाणा खिचडी बनवली आहे. तुम्हीपण नक्की ट्राय करून बघा.... बटाटा आणि कच्चा केळी मध्ये काहीच फरक जाणवत नाही.... Gitalharia -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मध्ये ५वी रेसिपी ति म्हणजे साबूदाणा खिचडी, ,,,, तसेच कुकपँड ने या आठवड्यात आषाढी एकादशी निमित्ताने घरी उपवास असल्याने नैवद्य रेसिपीज थीम ठेवली आहे म्हणून वाटले की आज साबुदाणा खिचडी बनवून रेसिपी बुक मध्ये अँड करावीत Jyotshna Vishal Khadatkar -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap मी आज सुचिता लव्हाळे यांची रेसिपी कुकर स्नॅप केली.नेहमीचीच खिचडी पण जरा फरक केला.मी बटाट्याच्या ऐवजी पपई किसून घातली.तसेच शेंगदाणे कूट न चालता भिजवून शेंगदाणे घातले.त्यामुळे ओले शेंगदाणे खाल्ल्या सारखे वाटतात. Archana bangare -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#GA4#week7#keyword_खिचडी उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी. Rohini Deshkar -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
-
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला आपल्याकडे साबुदाणा हा प्रकार अगदी सर्वच घरात बनवतात. Vaishali Dipak Patil -
-
कोल्हापुरी पद्धतीची साबुदाणा खिचडी व दह्याची चटणी (sabudana khichdi recipe in marathi)
#KS2 कोल्हापूर म्हणलं की कलेची दाद आणि पदार्थांचे स्वाद अशी माज्या कोल्हापूर ची ओळख आहे ,माज्या मुद्दाम म्हणते कारण माझे माहेर कोल्हापूर आहे.कोल्हापूर मध्ये नॉन व्हेज पदार्थ जसे प्रसिद्ध आहेत तसेच व्हेज ला तोड नाही ,खूप सारे व्हेज पदार्थ तिथे प्रसिध्द आहेत.स्ट्रीट फूड तर खूप प्रसिद्ध आहे 10-15 रुपयांमध्ये भरपेट नाश्ता ईथे मिळतो तो देखील उत्तम चवीचा व प्रतीचा पोहे,उप्पीट,शिरा तसेच साबुदाणा खिचडी उपवास असो किंवा नसो ईथे नाश्त्याला खाल्ली जाते म्हणूनच आज तिकडच्या पध्दतीने केलेली साबुदाणा खिचडी पाककृती मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#सगळ्यांना आवडणारी नी झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. पण खर सांगू सगळ्यांना छान खिचडी जमते असे नाही.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
उपवासाची खिचडी (upwasachi khichdi recipe in marathi)
#kr#उपवासाची खिचडीउपवास म्हंटलं की सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ती खिचडी. बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे सध्या उपवासाचे बरेच नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात. परंतु अगदी आमच्या लहानपणीही खिचडी कोणाच्यातरी उपवासालाच घरात व्हायची. एकेक घास प्रत्येकाच्या हातावर मिळायचा. पण त्यातही खूप आनंद मिळायचा. काहीवेळा तर फक्त आणि फक्त खिचडी खाण्यासाठी वर्षातले आषाढी एकादशी, महाशिवरात्रीसारखे उपवास करायचे. पण काहीही असो मला अजूनही खिचडी खूप आवडते. तर बघूया माझी ही आजची खिचडीची रेसिपी. Namita Patil
More Recipes
टिप्पण्या