कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

पुढे वाचा

उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
३-४ जणांसाठी
  • 1 कपभिजवून ठेवलेला साबुदाणा
  • 2बटाटे किसून घेतलेले
  • दही
  • वरई तांदूळ (भगर)
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • आले
  • जीरे
  • कोथिंबीर
  • साखर
  • लिंबू
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात १ कप ४-५ तास भिजवून ठेवलेला साबुदाणा घेऊन त्यात अर्धा कप भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेली भगर घेऊन त्यात २ बारीक किसलेले बटाटे, पाव कप दही, हिरव्या मिरच्या, जीरे, आले ह्याची मिक्सरला जाडसर वाटून केलेले वाटप, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लिंबू रस, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून ५-१० मिनिटे बाजूला ठेवा.

    उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यामुळे ह्या मिश्रणाला दह्याचे पाणी सुटेल. आणि मिश्रण चांगले एकजीव होईल. जेणेकरून मिश्रणात अधिक पाणी घालण्याची गरज भासणार नाही.

    उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे वरील मिश्रणाचे गोळे सोडा. व खरपूस तळून घ्या.

    उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम साबुदाणा भजी दही किंवा चटणी सोबत सव्हऀ करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
19 फेब्रुवारी 2023 03:49 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास साबुदाणा भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
  2. साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
  3. सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
  4. मोड आलेल्या मुगाची पुरी (Sprouted Moong Puri Recipe In Marathi)
  5. साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
  1. उपवासाचे उत्तपा (Upwasache Uttapam Recipe In Marathi)
  2. सिताफळ रबडी(Sitafal Rabdi Recipe In Marathi)
  3. मोड आलेल्या मुगाची पुरी (Sprouted Moong Puri Recipe In Marathi)
  4. रताळी आमटी (Ratali Amti Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16813025
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close