सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. १ १/४ मेजरींग कप बासमती तांदूळ
  2. 1/3 मेजरींग कप सोया चंक्स
  3. 1कांदा मोठा
  4. 2टमाटे
  5. 1 लहानसिमला मिरची
  6. 2 टेबलस्पूनमटार
  7. 1/3 मेजरींग कप फ्लॉवर चे तुरे
  8. 7-8लसूण पाकळ्या
  9. 1 इंचआलं
  10. 3मिरच्या
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  13. मीठ चवीनुसार
  14. १ १/२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चीरलेली
  15. 3-4लवंग
  16. 2वेलदोडे
  17. 1तमालपत्र
  18. ८-१० कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सोया चंक्स १५ मिनिट पाण्यात भिजवून घेतले. भाज्या चिरून घेतल्या.लवंग, वेलदोडे, साजूक तूप घालून भात शिजवून घेतला.

  2. 2

    कांदा, टमाटा, आलं लसूण मिरची ह्यांची पेस्ट करून घेतली. आता कढईमध्ये तेल तुप घालून त्यावर खडा मसाला परतून त्यावर वरील वाटण घालून परतून घेतले. त्यात भाज्या घालून परतून वाफवून घेतले.

  3. 3

    त्यात पुलाव मसाला, मीठ व भात घालून मिक्स करुन चांगली वाफ आणली.

  4. 4

    तयार सोया पुलाव डीश मधे काढून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes