कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#SR
शिवरात्रीला नेहमीच आपण अनेक फराळाचे पदार्थ बनवितो. जसे साबुदाणा खिचडी , भगर ,थालपीठ वगैरे .. त्याच्याबरोबर तोंडी लावणेस , झटपट होणारे द्राक्षाचे लोणचे असेल तर ते साऱ्यांनाच आवडेल . आपण पण खाऊन पहा . आता कृती पहा ....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीटे
2 ते 3 व्यक्ती
  • 1/4 किलोद्राक्ष, (पिकलेले)
  • दीड टीस्पून साखर
  • दीड टीस्पून लाल तिखट
  • चवीपुरते मीठ
  • 1/4लिंबू
  • 1/4 टीस्पूनजीरे
  • 4-5लवंग
  • चिमूटभरहिंग
  • 1 टेबलस्पू तेल फोडणीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    द्राक्ष स्वच्छ देऊन कोरडे करा. एकातले दोन असे उभे कापून घ्या.
    लहान कढईत तेलाची फोडणी ठेवा. त्यांत हिंग, जीरे टाकून तडतडू द्या.त्यातच लवंग टाकून, खमंग फोडणी तयार करा. फोडणी गार होऊ द्या.

    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    उभे कापलेले द्राक्ष एका बाऊलमध्ये घ्या. त्यांत लिंबू पिळा, वरून लाल तिखट,मीठ, साखर टाकून, खमंग तेलाची फोडणी टाकून, लोणचे व्यवस्थित कालवा.
    मस्त असे द्राक्षाचे लोणचे तयार..
    खिचडी, भगर, थालपीठ या बरोबर मस्त लागेल.

    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग द्राक्ष लोणचे (Draksha Lonche Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
19 फेब्रुवारी 2023 17:12 रोजी
Solapur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 10th for द्राक्ष

Keywords

द्राक्ष लोणचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
  2. सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
  3. साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
  4. साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
  5. उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
  1. मोझेरोला चीज (Mozzarella Cheese Recipe In Marathi)
  2. डाळ बाटी वांग्याची भाजी(Dal Bati Vangyachi Bhaji Recipe In Maratthi)
  3. रताळ्याचे चिप्स (Ratalyache Chips Recipe In Marathi)
  4. साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16814442
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close