कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#TR

#TR

पुढे वाचा

डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#TR

#TR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1/2 वाटीतुरीची डाळ
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • मीठ चवीप्रमाणे
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 5-6 टेबलस्पूनतेल
  • तडका देण्या साठी
  • 2लाल मिरच्या
  • 1 &1/2 टेबलस्पून साजुक तूप
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनजीरे
  • 5पाकळ्या लसूण
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्याची तयारी करावी. अर्धी वाटी तुरीची डाळ चांगली धुवून पाणी घालून कुकरमध्ये ठेवून चार ते पाच शिट्या देऊन चांगली शिजवून घ्यावी. त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो बारीक करून ठेवावा. डाळ शिजल्यावर एकीकडे कढईमध्ये तेल घालून गरम करावे.

    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर मोहरी- जीरे घालून फोडणी द्यावी. कढीपत्ता घालावा. त्यानंतर कांदा घालावा थोडा परतून घ्यावा त्यामध्ये हळद अणि हिंग घालावे आणि चांगले परतून घ्यावे. कांदा थोडा लालसर झाला पाहिजे त्यानंतर लगेचच टोमॅटो घालावा आणि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर लाल तिखट घालावे आणि परतून घ्यावे.

    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपली शिजवलेली डाळ चांगली घोटून कढई मध्ये घालावी आणि चांगले मिक्स करावे. 1 - 1/2 वाटी पाणी घालावे. आता त्यामध्ये गरम मसाला आणि मीठ घालावे आणि उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करावा.

    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता बाजूला गॅसवर छोटे कढल ठेवावे आणि त्यामध्ये तूप घालावे. गॅस बारीक ठेवावा म्हणजे आपली तडका जळणार नाह. आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावे. जीरे तडतडल्यानंतर हिंग घालावे आणि लसूणही घालावा. लसुण थोडासा लाल होत आला की लगेचच लाल मिरचीचे तुकडे घालावे आणि लाल मिरची पावडर ही घालावी. आता लगेचच गॅस बंद करावा.

    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपला तडका तयार झाला आहे लगेच शिजवलेल्या डाळी मध्ये घालावा. त्यानंतर कोथिंबीरही घालावी आणि मिक्स करावे. आता आपली तडका दिलेली डाळ फ्राय तयार झाली आहे.

    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डाळ फ्राय तडका (Dal Fry Tadka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
26 फेब्रुवारी 2023 15:49 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दाल तडका फोडणीचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
  2. गाजराची तडकावाली कोशिंबीर (Gajrachi Tadkawali Koshimbir Recipe In Marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
  4. तडकेवाली ओट्स इडली (Tadkewali Oats Idli Recipe In Marathi)
  5. थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  1. ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
  2. तडकेवाली ओट्स इडली (Tadkewali Oats Idli Recipe In Marathi)
  3. थंडगार तडकावाली काकडीची कोशिंबिर (Tadkawali Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  4. खमंग काकडी कोशिंबीर(Khamang Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16825349
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close