ओल्या हरभऱ्याचा ठेचा (Olya Harbaryacha Thecha Recipe In Marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
ओल्या हरभऱ्याचा ठेचा (Olya Harbaryacha Thecha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण सर्व साहित्य घेतले आहे.
- 2
मग हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जीरे, चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे.
- 3
ओल्या हरभरे थोड्या वेळ भाजून घ्यावे मग कोथिंबीर व हरभरे जाडसर कुटून घ्यावे.
- 4
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, घालून फोडणी करावी मग त्यात हिरव्या मिरच्या घालून परतावे.
- 5
मग त्यात जाडसर कुटून घेतलेल्या हरभरे व कोथिंबीर हे घालून मंद आचेवर परतून घ्यावे
आपला ओल्या हरभऱ्याची ठेचा तयार आहे. - 6
मग एक प्लेट मध्ये काढून गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋😋
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Rajashree Yele know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16835130









टिप्पण्या