मटार मसाला पुरी (Matar Masala Puri Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरमध्ये कोरडे मसाले घालून बारीक वाटून घ्या.त्यातच कोथिंबीर, मिरची, आले आणि थोडेसे पाणी घालून मटार दाणे वाटून घ्या.
- 2
एका परातीत काढून त्यात मीठ, हळद,रवा, मावेल एवढी कणीक घालून घट्ट पीठ मळून घ्या.बाजूला ठेवा.
- 3
अर्ध्या तासाने मोठा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची पोळी लाटून वाटीने गोल कापून पुरी करून कढईत तेल तापवून खमंग तळून घ्या.
- 4
गरम गरम पुर्या लोणच्या सोबत सर्व्ह करा.नुसत्याही छान लागतात.अजिबात तेलकट होत नाही.साधारण कचोरीचा स्वाद येतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात बरेचदा भाजी पोळी न खाता असे काही तरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा असे सॅन्डविच सारखे पदार्थ नक्कीच करावेत. Pragati Hakim -
मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#GA4# week7#पझल चा कीवर्ड आहे नाश्ता थंडीच्या दिवसात ला फेवरेट नाश्ता मसाला बेसन पुरी R.s. Ashwini -
मसाला पालक पुरी (masala palak puri recipe in marathi)
#cpm6 #पौष्टिक आणि लोह खनिजने भरपूर असलेली पालक खाण्याकरिता, वेगवेगळे प्रकार केले जातात.. असाच प्रकार, म्हणजे, पालक पुरी.. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.. यात मी पालकाची प्युरी न करता पालक बारीक चिरून वापरला आहे... Varsha Ingole Bele -
-
-
-
स्टफ्ड मटार पुरी (Stuff Matar Puri Recipe In Marathi
#JLR थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवा मटार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो. उपमा पोहे पुलाव यामध्ये हिरवा मटार घातला जातो त्यामुळे त्याची खासियत वाढते तसेच चवही उत्तम लागते त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे पराठे पुरी यामध्ये याचा वापर करू शकतो मी मटार भरून पुरी केली आहे . लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडेल असाच आहे आशा मानोजी -
-
कुर्मा पुरी (Kurma Puri Recipe In Marathi)
#BWR कुर्मा पूरी हा पदार्थ सागंली सातारा कोल्हापूर या भागात खूपच प्रसिद्ध आहे झणझणीत अशा कुर्मा आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहिल्या की पोट भरलं म्हणून समजा चला तर आज आपण बनवूया कुर्मा पुरी Supriya Devkar -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr आज मी पुरी भाजी करणार हे आधी ठरलं म्हणून बटाटा उकडून ठेवला होता आणि पुरी बरोबर काहीतरी गोड हवं म्हणून थोडं श्रीखंड शिरा केला होता. Rajashri Deodhar -
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडीच्या दिवसात मटार भरपूर प्रमाणात मिळतात.त्याचे विविध प्रकार आपण करतो .थंडी मधे गरम गरम भात व त्यावर साजूक तूप ची मजा काही औरच आहे. Rohini Deshkar -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
ओल्या मटारचे भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल मध्ये ओल्या मटारचे भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खिचडी मसाला पुरी (leftover food recipe) (khichdi masala puri recipe in marathi)
अनेक वेळा आपण घरामध्ये काही पदार्थ करतो, आपला अंदाज चुकतो आणि त्यातील पदार्थ उरतो. मग उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी तसाच खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही व्हेरीएशन्स केले तर तो पदार्थ सर्वजण आवडीने खातात. अनेकदा उरणाऱ्या पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे खिचडी... खिचडी दुसऱ्या दिवशी परत गरम करून खाण्यापेक्षा त्याच्या मऊ, लुसलुशीत पुऱ्या खायला इतक्या छान लागतात की कोणाला कळत सुद्धा नाही की या उरलेल्या खिचडी पासुन केल्या आहेत. चला तर मग ही एक सोपी रेसिपी आपण बघूया....Pradnya Purandare
-
बाजरी मटर क्रिस्पी पुरी (bajri matar crispy puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
क्रिस्पी मटार बटाटा पुरी (Crispy matar batata puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8E-book विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज Manisha Satish Dubal -
-
-
-
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपीमॅगझिनपालकामध्ये प्रथिने, लोह आणि पौष्टिक युक्त असणारी ही पालक... आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. नियमित पालकाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. नुसतीच पालक घरातील लहान मंडळी खायला बघत नाही. पण ह्याच पालकाच्या प्युरी पासून आपण पालकपुरी तयार करून खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातात. चवीला अप्रतिम आणि तितकीच खुशखुशीत अशी ही पालक पुरी टिफिन मध्ये, प्रवासात नेण्यासाठी अगदी सोईस्कर...चला तर मग करुया *पालकपूरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
फ्लॉवर मटार भाजी (cauliflower matar bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10आज मी अगदी साधी आणि अगदी सोपी अशी लहान मुलांना आवडणारी फ्लॉवर मटार ची भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या नातवाला आणि मुलाला खूपच आवडते. ही भाजी बनवल्यावर मला त्यांचीखूप आठवण येते. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16834747
टिप्पण्या