कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
"भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
"भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

"भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

Women's day celebration Potluck साठी बनवल्या होत्या..

Women's day celebration Potluck साठी बनवल्या होत्या..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक दिड तास
  • 2 कपभोपळ्याच्या फोडी
  • 2 कपगुळ
  • 4 कपगव्हाचे पीठ
  • 1/2 कपतांदळाचे पीठ
  • 1/4 कपबारीक रवा
  • 1 टेबलस्पूनतूप
  • 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  • चवीनुसारमीठ
  • 2 टीस्पूनपांढरे तीळ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक दिड तास
  1. 1

    भोपळ्याची साल,बिया काढून घ्या.. स्वच्छ धुवून बारीक फोडी करून घ्या.. गुळाचे बारीक तुकडे करून घ्यावेत..
    गुळ आणि भोपळ्याच्या फोडी कुकरच्या डब्यात ठेऊन पाव कप पाणी घालून (पाणी नाही घातले तरी चालते,पण गुळ डब्यात चिकटून राहतो, म्हणून दोन टेबलस्पून तरी पाणी घालावे) कुकरला लावून चार पाच शिट्या काढून घ्या..

    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भोपळ्याच्या फोडी मस्त मऊ सुत शिजतात.. थंड झाल्यावर भोपळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या पाण्याची गरज लागलीच तर गुळाचे पाणी घालावे..

    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    परातीत गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा, मीठ, वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यावे. भोपळ्याचे वाटलेले मिश्रण आणि गुळाचे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा

    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    छोट्या आकाराचे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या किंवा मोठी चपाती लाटून वर तीळ भुरभुरावे व लाटण्याने लाटून नंतर वाटीने पुऱ्या पाडून घ्या.. तेल तापवून मिडीयम गॅसवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या

    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
05 मार्च 2023 18:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भोपळा Puri रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)
  2. कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
  3. दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
  1. कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
  2. दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
  3. मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)
  4. गाजराचा भात (Gajracha Bhat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16837611
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close