मुळ्याच्या काचर्या (Mulyachya Kachrya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुळ्याची वरची साल काढून काप करुन घ्या
- 2
गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी ची फोडणीकरुन,कांदाभाजुन घट आणी लाल तिखट,हळद,गरम मसाला घालून सर्व हलवून घ्या आणी मुळ्याचे काप घाला व चवीनुसार मीठ घालुन एकदा सर्व हलवून घ्या
- 3
सर्व छान मिक्स झाल की लगेच झाकण ठेवून दया पाणी नाही लागत पण हवच असेल तर एक हप्का मारु शकता.
(मुळ्याला सुटलेल पाणी आणी मीठ या वर भाजी शिजते मी पाणी नाही वापरल) - 4
भाजी शिजली की वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या
- 5
खाण्यासाठी गरमा गरम मुळ्याच्या काचर्या तयार चपाती /भाकरी सोबत मस्त लागतात
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16842774
















टिप्पण्या