स्ट्रॉबेरी बनाना स्मूधी (Strawberry Banana Smoothie Recipe In Marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
स्ट्रॉबेरी बनाना स्मूधी (Strawberry Banana Smoothie Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण सर्व साहित्य घेतले आहे
- 2
मग स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून पुसून कट करून घ्यावे केळी पण कट करून घ्यावे.
- 3
चिया सीड स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवावी.
- 4
मग मिक्सरमध्ये वाटून घ्यावे मग त्यात दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
- 5
मग वाटी मध्ये किंवा ग्लास मध्ये चिया सीड घालावे.
- 6
मग त्यात स्मूधी घालून वरून एक स्ट्रॉबेरी कट करून घालून सर्व्ह करावे 👌👍😋
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16843311









टिप्पण्या (3)