पुरणपोळी व कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#HR1होळी स्पेशल पुरण पोळी व कटाची. आमटी

पुरणपोळी व कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)

#HR1होळी स्पेशल पुरण पोळी व कटाची. आमटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीट
  1. 1 कपहरबरा ढाळ
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/4 कपगुळ
  4. 1/2 टे. स्पुन वेलची पावडर
  5. 1/4 टीस्पुन जायफळ पावडर
  6. 2 टे. स्पुन तुप
  7. 1 कपकणिक
  8. 1/2 कपमैदा
  9. चवीपुरते मीठ
  10. 2 टे. स्पुन तेल
  11. कटाची आमटीः-
  12. १ टे. स्पुन चींच पेस्ट
  13. 1 टे. स्पुन चींच पेस्ट
  14. 1 टे. स्पुन तेल
  15. 1/4 टे. स्पुनमोहरी
  16. 1/4 टे. स्पुन जीरे
  17. 1/4 हिंग
  18. 4कडीपत्ता
  19. 1/2 टे. स्पुन तीळ पावडर
  20. 1/4 टे. स्पुन जीरे पावडर
  21. 1/4 टे. स्पुन धने पावडर
  22. 1/4 टे. स्पुन गरम मसाला
  23. 1/4 टे. स्पुन काळा मसाला
  24. 1/4 टीस्पुन दालचीनी पारडर
  25. 1/4 टे. स्पुन लाल तिखट
  26. 1 टे. स्पुन खोबर पावडर
  27. 1 टे. स्पुन गुळ
  28. कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनीट
  1. 1

    पुतणीसाठी डाळ स्वच्छ धुउन कुकरमधे शीजवुन घ्यावी.व कणिक मधे मैदा,मीठ व तेल घालुन भिजवुनठेवावी.

  2. 2

    कुकरच्या शीट्टया झाल्या नंतर कुकर थंड झाल्या डाळ बाहेर काढुन त्या मधील पाणि म्हणजे कट आमटी साठी बाजुला काढावे.व डाळी मधे गुळ व साखर घालुन मीक्र मधुन काढावे.पुरण जर पातळ झाले असेल तर थोडा वेळ कढईला तुप लावुन त्या मधे गरम करावे.

  3. 3

    पुरणा मधे वेलची पावडर व जायफळ घालुन चांगले मिक्कस करावे. कणकेचा एक गोळा घेउन त्याला द्रोणांचा आकार देउन त्या मधे पुरण स्टफ करुन पोळी लाटावी व गरम तव्यावर तुप किंवा तेल सोढुन भाजावी. तयार आहे पुरण पोळी.

  4. 4

    कटाची आमटीः- प्रथम कढई मधे तेल मोहरी हींग जीरे घालुन फोडणी करा.कडीपत्ता घालानंतर चींच पेस्ट घाला.व डाळ शीजल्या नंतर काढलेले पाणी घाला,गुळ. सर्व म साले घाला पुरीखाली मीठ. कोथिॅबीर घाला. तयार आहे पुरणपोळी. कटाची आमटी.,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes