कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी चे मुख्य फोटो

इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#RJR रात्रीचे जेवण रेसिपी - रोज संध्याकाळी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकीला असतो. पूर्वी वरण भात भाजी पोळी चालायची. परंतु आत्ता रोज नवनवीन पदार्थ सर्वांना लागतात. मी थोडीशी हटके- फटाफट होणारी व सर्वांना आवडेल असे भाज्या टाकून रव्याचे आप्पे बनवले. अत्यंत थोड्या वेळात सुरेख असे आप्पे व नारळाची चटणी बनवली. चला तर पाहूयात कसे बनवले....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिग्स
  • 1 वाटीरवा
  • सव्वा वाटी ताक
  • 1 टेबलस्पूनकिसलेले गाजर
  • 1 टेबलस्पूनकिसलेली सिमला मिरची
  • 1 टेबलस्पूनचिरलेला कांदा
  • 2वाटलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1इनो पाकीट
  • 2 टेबल स्पूनतेल
  • नारळ चटणी - अर्धी वाटी खवलेला नारळ, तीन हिरव्या मिरच्या, 6- 7 क
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम रव्यात ताक व मीठ टाकून मिश्रण ढवळून झाकण ठेवून एक तास ठेवा.

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ढोबळी मिरची, कांदा कोथिंबीर चिरून घ्या. गाजर किसून घ्या. एका कढईत एक चमचा तेल टाका.गरम झाल्यावर त्यात कांदा मिरची कोथिंबीर परतून घ्या.

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक तासाने रव्याचे मिश्रणात वरील भाज्या टाका. तसेच किसलेलं गाजर टाका व सर्वात शेवटी एक इनोचे पाकीट टाकून मिश्रण ढवळून घ्या.

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर आप्पे पात्र ठेवा. गरम झाल्यावर त्यात थोडेसे तेल टाका व त्यावर चमच्याने तयार मिश्रण टाका. व पुन्हा बाजूने तेल सोडा. झाकण ठेवा.

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पहिली बाजू झाल्यावर उलटवून दुसरी बाजू होऊ द्या. दोन्हीकडून गोल्डन ब्राऊन झाल्यावर डिश मध्ये काढून घ्या. अशाप्रकारे आपले इन्स्टंट रवा आप्पे तयार...

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    चटणी - नारळ कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर मीठ व जिरे टाकून मिक्सरवर फिरवा. त्यात थोडेसे दूध किंवा पाणी टाकून सरसरीत करा. तेल तापत ठेवून त्यात मोहरी जिरे, कढीपत्ता लाल मिरच्या टाकून झणझणीत फोडणी मिश्रणावर टाका.

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    डिश सर्व्ह करताना - गरमागरम व्हेजी आप्पे, खमंग नारळाची चटणी, टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. अत्यंत खमंग, स्पॉंजि लागते, रात्रीच्या जेवणासाठी कुछ तो हटके रेसिपी तयार....

    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 7 फोटो
    इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
11 मार्च 2023 10:08 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
11 मार्च 2023 14:07
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा Appe रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वेजिटेबल रवा उपमा♥️(vegetable rawa upma in Marathi)
  2. काजू मसाला
  3. रवा ढोकळा
  4. मुगडाळ डोसा
  5. आवळा सीरप व त्याचे सरबत
  1. शाही रताळी काप
  2. वेजिटेबल रवा उपमा♥️(vegetable rawa upma in Marathi)
  3. आवळा सीरप व त्याचे सरबत
  4. गव्हाची खीर (दलिया)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16846092
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close