रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रामबारीक रवा
  2. 2 टेबलस्पूनदही
  3. 2हिरव्या मिरच्या आणि एक तुकडा आले वाटण
  4. 2टिस्पून साखर
  5. तेल गरजेनुसार
  6. मीठ
  7. फोडणीसाठी मोहरी, जिरे, तिळ, कढिपत्ता
  8. 1टिस्पून ईनो

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका वाडग्यात रवा, दही,आले मिरची ठेचा, मीठ एकत्र करून पाणी घालून सरबरीत पीठ तयार करून घ्या.

  2. 2

    मिश्रणात 2 टिस्पून तेल घाला.अर्धा तास बाजूला ठेवा.

  3. 3

    अर्ध्या तासाने कुकरमध्ये पाणी घालून उकळी येऊ द्या.त्यावर रिंग ठेवा.कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावावा.तयार मिश्रणात 1 टिस्पून ईनो घालून फेटून भांड्यात घालून झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

  4. 4

    पाव वाटी पाण्यात साखर विरघळून ढोकळ्यावर ओता.

  5. 5

    कढईत तेलाची फोडणी करून त्यात, मोहरी, जिरे, कढिपत्ता, मिरची,तिळ घालून ढोकळ्यावर ओता.थंड झाल्यावर तुकडे करून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes