कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो आणि कांदा याची प्युरी करून घ्या.
- 2
एका बाऊलमध्ये पनीर टिक्का मसाला आणि त्यात एक कप दूध घालून मिक्स करून घ्या.
- 3
वरील मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
नंतर तर पनीर टिक्का मसाला घालावा ते परतल्यावर पनीर तुकडे त्यात घालावे. - 4
साखर व मीठ घालावे चवीनुसार.
नंतर त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी नंतर दोन ते तीन मिनिट मंद आचेवर ठेवावे तयार पनीर टिक्का मसाला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16849237
















टिप्पण्या